India, Latest Marathi News
आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ...
अक्साई चीन भारताचा अविभाज्य भाग आहे, परंतु १९५० पासून तो चीनच्या ताब्यात आहे. याच भागातून चीनचा नवीन रेल्वे मार्ग तिबेटशी जोडला जाईल. ...
Donald Trump Tariff Effect: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादल्यापासून अमेरिका देखील भारतीयांचं लक्ष्य बनलं आहे. आता असं मानलं जातंय की भारतीय अमेरिकेतील अनेक मोठ्या ब्रँडवर बहिष्कार टाकू शकतात. ...
Asim Munir Son information : आपल्या मुलाबद्दल असीम मुनीर यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आहे. जाणून घेऊया असीम मुनीर यांचा मुलगा काय करतो? ...
India-Singapore Deal: अमेरिकेने कर लादल्यानंतर भारत इतर पर्यायी देशांशी बोलणी करत आहे. ...
"मला सुरुवातीच्या दोन मिनिटांतच समजेल, वाटाघाटी होऊ शकतात की नाही. यानंतर, कदाचित मी शुभेच्छा देऊन निघून जाईन." ...
आपण जनतेचे सेवक आहोत, राज्यकर्ते नाही. जे लोकांना हवं, तेच करायचं आहे ...
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी देखील मुनीर यांची री ओढत भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. ...