लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Gautam Adani News: अदानींना सलग चौथ्या दिवशी झटका; गमावले ९८ हजार कोटी - Marathi News | Gautam Adani loses over Rs 97000 crore this week more than anybody else share market adani enterprises | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani News: अदानींना सलग चौथ्या दिवशी झटका; गमावले ९८ हजार कोटी

Adani Share Price : सोमवारपासून अदानी समुहाच्या शेअर्समध्ये होतेय घसरण. चार दिवसांत अदानींच्या नेटवर्थमध्ये झाली १३.२ अब्ज डॉलर्सची घसरण. ...

लव्हमॅरेजनंतर तीन वर्षांनी जावई सासरवाडीस आला, सासरच्यांनी असा पाहुणचार केला - Marathi News | Three years after the love marriage, the son-in-law came to Sasarwadi | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लव्हमॅरेजनंतर तीन वर्षांनी जावई सासरवाडीस आला, सासरच्यांनी असा पाहुणचार केला

Crime News: या प्रेमी जोडप्याने तीन वर्षांपूर्वी घरातून पळून जात कोर्ट मॅरेज केले होते, मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांना पुन्हा मूळ गावी यावे लागले होते... ...

JOB Alert : कोरोनाच्या संकटात तरुणांना मोठा दिलासा! देशातील टॉप 5 IT कंपन्यांमध्ये तब्बल 96 हजार नोकऱ्या - Marathi News | nasscom indian it sector continues to be net hirer top 5 it cos to add over 96000 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :JOB Alert : कोरोनाच्या संकटात तरुणांना मोठा दिलासा! देशातील टॉप 5 IT कंपन्यांमध्ये तब्बल 96 हजार नोकऱ्या

JOB Alert : यंदाच्या आर्थिक वर्षात भारतातील आघाडीच्या पाच आयटी कंपन्या तब्बल 96 हजार कर्मचाऱ्यांना भरती (Jobs) करुन घेणार आहेत. ...

जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी अव्वलस्थानी, बायडनसह इतर बड्या नेत्यांना दिला धोबीपछाड  - Marathi News | PM Narendra Modi tops list of world's most popular leader | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी अव्वलस्थानी, बायडनसह इतर बड्या नेत्यांना दिला धोबीपछाड 

Narendra Modi News: ...

CoronaVirus Updates: दिलासादायक! देशभरात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या! - Marathi News | CoronaVirus Updates: A large decline in the number of corona active patients across the india; What is the current situation in the state? Find out! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: दिलासादायक! देशभरात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या!

CoronaVirus Updates: नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. ...

बापरे! Black Fungus चा धोका वाढला; मुंबईत 3 लहान मुलांवर शस्त्रक्रिया, काढावे लागले डोळे - Marathi News | mucormycosis cases in mumbai children eyes lost black fungas corona updates | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बापरे! Black Fungus चा धोका वाढला; मुंबईत 3 लहान मुलांवर शस्त्रक्रिया, काढावे लागले डोळे

Black Fungus : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशात कहर पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. ...

गुड न्यूज! सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्यतेल होणार स्वस्त; मोदी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | government slashes tariff value for edible oil import may lead lower domestic prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्यतेल होणार स्वस्त; मोदी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Edible Oils : महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. पण आता सामान्यांसाठी एक खूशखबर असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

Coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी लेंसेटच्या २१ तज्ज्ञांनी भारताला दिले ८ सल्ले, म्हणाले...  - Marathi News | Coronavirus: 21 Lancet experts give 8 tips to India to prevent coronavirus, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी लेंसेटच्या २१ तज्ज्ञांनी भारताला दिले ८ सल्ले, म्हणाले... 

Coronavirus in India: लेंसेट या नियतकालिकाने भारताला कोरोनाविरोधात लढण्यासाठी ८ महत्त्वपूर्ण सल्ले दिले आहेत. तसेच भारताने कोरोनाविरोधात त्वरित पावले उचलण्याची गरज आहे, असे लेंसेटच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...