लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

11 जणांना झाला दुर्मीळ आजार; भारत, ब्रिटनमधील तज्ज्ञांच्या स्वतंत्र संशोधनांचा निष्कर्ष - Marathi News | 11 had a rare illness; Conclusions of independent research by experts in India, UK pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :11 जणांना झाला दुर्मीळ आजार; भारत, ब्रिटनमधील तज्ज्ञांच्या स्वतंत्र संशोधनांचा निष्कर्ष

ऍस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डची लस; भारत, ब्रिटनमधील तज्ज्ञांच्या स्वतंत्र संशोधनांचा निष्कर्ष ...

"मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट झाली"  - Marathi News | Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt Over Corona Vaccine | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली अन् दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये 40 टक्क्यांची घट झाली" 

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt Over Corona Vaccine : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर अनेकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

'टाटा' भारताची शान; गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान, जमशेदजी टाटा ठरले 'जगात भारी' परोपकारी! - Marathi News | tata group founder jamsetji tata ranked worlds top philanthropist in 100 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'टाटा' भारताची शान; गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान, जमशेदजी टाटा ठरले 'जगात भारी' परोपकारी!

Tata Group Founder Jamsetji Tata : जमशेदजी टाटा यांनी गेल्या 100 वर्षांत तब्बल 102 बिलियन डॉलर्सचं दान दिलं आहे. टाटा यांनी प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे.   ...

Weather Update : मोठी बातमी! मॉन्सूनचे वारे कमकुवत; पुढील ७ दिवस देशभरातील बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी - Marathi News | Weather Update: Big News! Monsoon winds weak; No heavy rains chance in most parts of the country for the next seven days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Update : मोठी बातमी! मॉन्सूनचे वारे कमकुवत; पुढील ७ दिवस देशभरातील बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी

अनुकूल वातावरण नसल्याचा परिणाम, राज्यातील पाऊसमानही कमी राहणार ...

भारतात २२ जुलैला लाँच होणार Audi ची दमदार Electric SUV; सिंगल चार्जमध्ये जाणार ४३६ किलोमीटर - Marathi News | Audi e tron launch date confirmed electric luxury SUV launch on this date know features and more | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात २२ जुलैला लाँच होणार Audi ची दमदार Electric SUV; सिंगल चार्जमध्ये जाणार ४३६ किलोमीटर

Electric Vehicle Launching in India : भारतात इलेक्ट्रीक गाड्यांच्या सेगमेंटमध्ये होणार Audi या दिग्गज प्लेअरची एन्ट्री. २२ जुलैला होणार कार लाँच. पाहा काय आहेत फीचर्स. ...

Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार? - Marathi News | China Corona Vaccines user countries paying price battling with corona outbreaks what will pakistan and nepal | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार?

China Corona Vaccines : चिनी लशीचा वापर करणाऱ्या देशांना, आता या लशीवर भरवसा करणे चांगलेच महागात पडताना दिसत आहे. आपल्या शेजारील देश पाकिस्तान आणि नेपाळमध्येही बेधडकपणे चिनी लशीचा वापर सुरू आहे. ...

माता न तू वैरिणी! Insurance च्या पैशासाठी 9 वर्षांच्या लेकीची हत्या; असा झाला धक्कादायक प्रकरणाचा खुलासा - Marathi News | 9 year old girl murdered by mother and step father to pay for insurance in ludhiana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! Insurance च्या पैशासाठी 9 वर्षांच्या लेकीची हत्या; असा झाला धक्कादायक प्रकरणाचा खुलासा

Crime News : मुलीच्या नावे असलेल्या इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी आई आणि सावत्र वडिलांनी नऊ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

देशावर आलेली वेळ मानवनिर्मित; नागरिकांच्या मृत्यूचा सौदा करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान : पटोले - Marathi News | congress leader nana patole criticize pm narendra modi government over coronavirus pandemic china india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशावर आलेली वेळ मानवनिर्मित; नागरिकांच्या मृत्यूचा सौदा करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान : पटोले

कोरोनाच्या परिस्थितीवरू काँग्रेसकडून होत आहे टीका. मोदी हे देशाचे नाही तर भाजपचे पंतप्रधान, पटोले यांची टीका. ...