लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

पाकिस्तानातील तरूणीने मोदी सरकारकडे मागितली स्पेशल परमिशन, भारतीय तरूणाच्या पडली प्रेमात - Marathi News | Pakistani girl appeals modi govt to give special visa to marry Indian boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाकिस्तानातील तरूणीने मोदी सरकारकडे मागितली स्पेशल परमिशन, भारतीय तरूणाच्या पडली प्रेमात

पाकिस्तानातील एका तरूणीने मोदी सरकारला विनंती केली आहे की, तिला भारतीय व्हिसा दिला जावा. कारण तिला इथे येऊन तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं आहे. ...

माणुसकीला काळीमा! कोरोनाचं औषध म्हणून दिलं 'विष', तिघांचा मृत्यू; पैशांसाठी असा रचला भयंकर कट - Marathi News | poison in guise of covid 19 cure pills given to family in tamilnadu erode three dead | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळीमा! कोरोनाचं औषध म्हणून दिलं 'विष', तिघांचा मृत्यू; पैशांसाठी असा रचला भयंकर कट

Crime News : कोरोना औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Corona Vaccine: “भारतीयांची युरोपीयन देशांमध्ये जाण्याची अडचण दूर होईल, मी सर्वांना हमी देतो”: अदर पुनावाला - Marathi News | sii adar poonawalla assures who took covishield vaccine not face problem travelling european union | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: “भारतीयांची युरोपीयन देशांमध्ये जाण्याची अडचण दूर होईल, मी सर्वांना हमी देतो”: अदर पुनावाला

Corona Vaccine: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी दिलासादायक ट्विट केले आहे. ...

Agni Prime missile: जय हो! भारताला मिळालं मोठं यश, 'अग्नि-प्राइम' मिसाईलची यशस्वी चाचणी - Marathi News | India successfully test fired the Agni Prime missile today off the coast of Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Agni Prime missile: जय हो! भारताला मिळालं मोठं यश, 'अग्नि-प्राइम' मिसाईलची यशस्वी चाचणी

Agni-Prime missile : भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आज आणखी एक मिसाईलची भर पडली आहे. ...

Corona Vaccine: कोव्हिशिल्डची लस घेतलीय? ‘या’ देशांमध्ये प्रवेश नाही; परदेशी जाणाऱ्यांच्या चिंतेत भर! - Marathi News | covishield may not be eligible for vaccine passport in european countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: कोव्हिशिल्डची लस घेतलीय? ‘या’ देशांमध्ये प्रवेश नाही; परदेशी जाणाऱ्यांच्या चिंतेत भर!

Corona Vaccine: जागतिक स्तरावरील अनेक देशांमध्ये कोव्हिशिल्ड लसीला मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या देशांमध्ये भारतीय प्रवाशांना प्रवेश मिळू शकणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात सामान्यांसाठी 'स्पुटनिक व्ही'च्या ट्रायल रनला सुरूवात - Marathi News | Fortis Memorial Research Institute Gurugram starts Sputnik V trial run for the general public | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात सामान्यांसाठी 'स्पुटनिक व्ही'च्या ट्रायल रनला सुरूवात

Coronavirus Vaccine Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सामान्य जनतेसाठी कोरोना लसीचं ट्रायल रन सुरू करण्यात आलं आहे.  ...

JOB Alert : गुड न्यूज! 8वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी BECIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या पगार - Marathi News | JOB Alert becil recruitment 2021 loader supervisor and senior supervisor government job vacancy apply online | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JOB Alert : गुड न्यूज! 8वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी BECIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या पगार

BECIL Recruitment 2021: आठवी पास ते ग्रॅज्युएटपर्यंत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे. ...

भयंकर! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन - Marathi News | Crime News son commits suicide for not raising money for mother funeral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन

Crime News : आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...