लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला - Marathi News | India's independence is causing trouble for Khalistanis; creating chaos on the streets of Australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला

मेलबर्नमधील कॉन्सुल जनरलच्या बाहेर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान काही खलिस्तानी समर्थक झेंडे घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांनी आवारात गोंधळ घातला. ...

VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक - Marathi News | Independence Day 2025 Video Manu Bhaker marks special day with violin tribute to the national anthem | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक

Independence Day 2025 Manu Bhaker violin tribute : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व भारतीय म्हणतात की मनु प्रतिभावान आहे. ...

Indian Railway: कोळसा, डिझेल अन् विजेवरील झुकझुक गाडी; भारतीय रेल्वेचा ‘वंदे भारत’पर्यंत प्रवास - Marathi News | Coal, diesel and electric trains on the move Indian Railways' journey to 'Vande Bharat' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोळसा, डिझेल अन् विजेवरील झुकझुक गाडी; भारतीय रेल्वेचा ‘वंदे भारत’पर्यंत प्रवास

देशात रेल्वेच्या स्वमालकीची १२ हजार १४७ इंजिन आणि ७४ हजार ३ प्रवासी डबे आहेत. दैनंदिन ८ हजार ७०२ प्रवासी गाड्यांसह एकूण १३ हजार ५२३ गाड्या धावतात ...

स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेल्वेचा भाेंगा वाजला अन् प्रवाशांनी स्वातंत्र्याचा एकच जल्लाेष केला - Marathi News | People who have seen the sun of freedom The train's horn rang and the passengers celebrated freedom together. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेल्वेचा भाेंगा वाजला अन् प्रवाशांनी स्वातंत्र्याचा एकच जल्लाेष केला

आपला इतिहास समजून घेत, भविष्याच्या दिशेने याेग्य मार्गक्रमण करणे हाच खऱ्या अर्थाने देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासारखे आहे ...

स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेडिओवरचे भाषण, वरुणराजाची हजेरी अन् जल्लाेष, मुजुमदारांनी सांगितली आठवण - Marathi News | People who saw the sun of freedom The speech on the radio, Varunraja's presence and celebration, the memories shared by the majumdars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेडिओवरचे भाषण, वरुणराजाची हजेरी अन् जल्लाेष, मुजुमदारांनी सांगितली आठवण

नेहरूंचं भाषण सुरू झालं अन् त्याच वेळी पावसालाही सुरुवात झाली. तरीही नागरिक हलले नाहीत. भर पावसात भिजत पंडित नेहरूंचं रेडिओवरचं भाषण ऐकलं ...

६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Statistics reveal that Indians have sent a whopping Rs 1.76 lakh crore abroad in the last 10 years to study abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

तब्बल १.७६ लाख कोटी रुपये पाठवले परदेशात ...

नोकऱ्या गमावलेल्यांनाही परत मिळाल्या नोकऱ्या! - Marathi News | Experienced IT employees who lost their jobs found employment elsewhere | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकऱ्या गमावलेल्यांनाही परत मिळाल्या नोकऱ्या!

भीती नाहीच! अनुभवी आयटी कर्मचाऱ्यांना मिळाला इतरत्र रोजगार ...

भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा - Marathi News | India will not be affected by US tariffs American rating agency S&P Global Ratings claims | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

'एस अँड पी'ने जवळपास १८ वर्षांनंतर गुरुवारी भारताचे सार्वभौम पतमानांकन वाढवून 'बीबीबी' केले ...