Tokyo Olympics Live Updates: पदकाच्या आशा उंचावलेला भारतीय हॉकी पुरुष संघ मंगळवारी ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या निर्धाराने विश्वविजेत्या बेल्जियमविरुद्ध भिडेल. ...
Tokyo Olympics Update: ज्याच्याकडून पास होण्याची अपेक्षा नव्हती तोच संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून गेला अन् इतिहास घडवला... भारतीय महिलांच्या या अविश्वसनिय कामगिरीमागे प्रशिक्षक शोर्ड मारिन आणि कर्णधार राणी रामपाल यांचा सिंहाचा वाटा आहे... ...
Corona vaccination: समूह प्रतिकारशक्तीसाठी ८० टक्के लोकसंख्येला लस द्यावी लागते. आपली ४१ टक्के लोकसंख्या १८ वर्षांच्या आत आहे. त्यांना लस न देऊन कसे चालेल? ...
Car Mileage Petrol Diesel : सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे काही टीप्स तुमच्या कारचं मायलेज वाढवू शकतात. ...
भारतीय बाजारपेठेत लवकरच लाँच होणार OLA Scooter. लाँच पूर्वीच ग्राहकांमध्ये दिसून येतेय या इलेक्ट्रीक स्कूटरबाबत उत्सुकता. सध्या देशात मिळत आहे इलेक्ट्रीक स्कूटर्सना पसंती. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या वर्षी पहिल्या लाटेत वृद्ध सर्वाधिक बळी पडले होते. मात्र यावर्षी दुसऱ्या लाटेत महिला आणि तरुणांनाही अधिक संसर्ग होत आहे. ...