PM Modi-Joe Biden telephone call : मानले जाते की बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केल्यामुळेच पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे आणि या अस्वस्थतेतच तो थेट अमेरिकेलाच धमकी देत आहे. ...
Tesla Electric Car In India : टेस्लाला तुर्तास आयात कर दिलासा मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. दरम्यान, आयात शुल्कामुळे कंपनी भारतात कार लाँच टाळू शकते अशा शक्यताही वर्तवण्यात येत आहेत. ...
देशातील 8 राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनसारखे निर्बंध आहेत. यांत पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, मिझोरम, गोवा आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. मागील लॉकडाऊन प्रमाणेच येथे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. (Corona Virus In India) ...