India, Latest Marathi News
e RUPI Voucher : २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते e RUPI व्हाऊचरची करण्यात आली होती सुरूवात. पाहा काय आहे हे व्हाऊचर आणि कुठे मिळणार. ...
Gas Cylinder : एलपीजीचं नवीन कनेक्शन घेणं हे आता ऑनलाईन खरेदी करण्याइतकंच सोपं झालं आहे. ...
Earphone speaker burst in ear : गाणी ऐकताना कानातच ईअरफोनचा ब्लास्ट झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यानंतर तरुणाच्या कानातून रक्त वाहून लागले ...
Jammu And Kashmir : चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. तसेच जवानांनी एक AK-47 आणि पिस्तूल देखील जप्त केली आहे. ...
Coronavirus: गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ३८ हजार ६२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ...
नलवा लॅबोरेट्रीवर ईडीनं टाकला छापा. हिसारच्या नलवा लॅबनं बोगस बिलांद्वारे उत्तराखंड सरकारकडून वसूल केले ३.५ कोटी रुपये. ...
Coronavirus Vaccination India : रुग्णवाढ होत असतानाच दुसरीकडे दिलासादायक चित्र. देशात लस घेतलेल्यांची संख्या ५० कोटींवर. ...
india china faceoff: भारत आणि चीन लष्कराने पूर्व लडाखमधील गोगोरामधून आपापले सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून या ठिकाणी कोंडी निर्माण होण्याआधीची स्थिती पूर्ववत करण्यात आली आहे. ...