2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
दक्षिण आफ्रिकेच्या यंदाच्या दौ-यात भारतीय फलंदाजांनी आखूड टप्प्याच्या मा-याला समर्थपणे तोंडे दिले आणि संघाच्या यशाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने व्यक्त केली. ...
विराट कोहलीच्या तळपत्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत असून टी-20 मालिकेतही तो सुरु राहिला तर महान क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांचाही रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे ...