lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८, फोटो

India vs south africa 2018, Latest Marathi News

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 
Read More
दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याची विराटसेनेची किमया! - Marathi News | Virat Kohli's first win in South Africa for the first time! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याची विराटसेनेची किमया!

फिरकीची कमाल, कुलदीप-यझुवेंद्रने मिळून घेतल्या इतक्या विकेट - Marathi News | Pankaj Kemal, Kuldeep-Yajuwendra | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फिरकीची कमाल, कुलदीप-यझुवेंद्रने मिळून घेतल्या इतक्या विकेट

भारत- द. आफ्रिका पहिल्या वनडेतील 'हे' खास विक्रम - Marathi News | India - The Africa's first ODI 'O' Special Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत- द. आफ्रिका पहिल्या वनडेतील 'हे' खास विक्रम

वनडे मालिकेत भारताची विजयी सलामी! - Marathi News | team india won by 6 wickets | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वनडे मालिकेत भारताची विजयी सलामी!

जोहान्सबर्ग कसोटीत भारत ६३ धावांनी विजयी! - Marathi News |  India won by 63 runs in Johannesburg Test! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जोहान्सबर्ग कसोटीत भारत ६३ धावांनी विजयी!

त्यावेळी भारत दौ-यात मृत्यूच्या भीतीने किंचाळला होता लुंगी निगिडी - Marathi News |  At that time, there was a scream of death in the India tour, Lungi Nigidi | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :त्यावेळी भारत दौ-यात मृत्यूच्या भीतीने किंचाळला होता लुंगी निगिडी

दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाची जंगल सफारी! - Marathi News | Indian player enjoying wildlife safari in johannesburg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाची जंगल सफारी!

प्रतिस्पर्ध्याला धडकी भरवणारे मॉर्नी मॉर्कल, वेर्नोन फिलँडर, रबाडाही भारताच्या 'रनमशीन'समोर हतबल - Marathi News | Morne Morkel, Vernon Philander, Rabadah, who shocked the opponent; | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :प्रतिस्पर्ध्याला धडकी भरवणारे मॉर्नी मॉर्कल, वेर्नोन फिलँडर, रबाडाही भारताच्या 'रनमशीन'समोर हतबल