lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

India vs south africa 2018, Latest Marathi News

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 
Read More
विराटचे आफ्रिका दौऱ्यातील वर्तन विदुषकासारखे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू बरळला  - Marathi News | Kohli behaved like a Joker in SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचे आफ्रिका दौऱ्यातील वर्तन विदुषकासारखे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू बरळला 

भारताचा कर्णधार विराट कोहलीचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वर्तन हे विदूषकी होते. असे दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू... ...

विराट कोहली भारतीय खेळाडूंशीही आक्रमकपणे वागतो का?... शार्दुल ठाकूरची विशेष मुलाखत - Marathi News | Does Virat Kohli behave aggressively with Indian players? ... Special interview with Shardul Thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली भारतीय खेळाडूंशीही आक्रमकपणे वागतो का?... शार्दुल ठाकूरची विशेष मुलाखत

मैदानात कोहली फार आक्रमक दिसतो. काही प्रसंगी तो प्रतिस्पर्धी खेळाडूंना धारेवरही धरतो. कधीकधी तर अपशब्दही वापरताना दिसतो. पण तो संघातील खेळाडूंशीही तसाच वागतो का, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. ...

दक्षिण आफ्रिका दौरा गाजवून परतला अन् 'हा' क्रिकेटवीर चक्क लोकलने घरी गेला! - Marathi News | The Indian cricketer is still doing the train journey by rail | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिका दौरा गाजवून परतला अन् 'हा' क्रिकेटवीर चक्क लोकलने घरी गेला!

आता जेव्हा मी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून थेट लोकलच्या डब्यात चढलो, तेव्हा काही जणांनी गुगलमध्ये जाऊन माझे फोटो बघितले आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी संवाद साधायला सुरुवात केली. ...

दौ-याचे यश ८० टक्केच - Marathi News |  The success of the tour was 80 percent | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दौ-याचे यश ८० टक्केच

भारतीय संघ केवळ ८० टक्के क्षमतेनेच खेळला, असे जेव्हा कर्णधार विराट कोहलीने सांगितले त्यावेळी त्यात लवकरच १०० टक्के क्षमतेने खेळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...

लवकरच वन-डे संघात पुनरागमन करेल - सुरेश रैना - Marathi News | Raina hoping to make ODI comeback after strong T20 show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लवकरच वन-डे संघात पुनरागमन करेल - सुरेश रैना

ती माझ्यासाठी पहिली विश्वकप स्पर्धा होती आणि जेतेपदाचा मान मिळवला होता ...

जेव्हा विराट कोहली करतो 'गब्बर'चा हेड मसाज - Marathi News | virat kohli head massage to shikhar dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा विराट कोहली करतो 'गब्बर'चा हेड मसाज

विराटला जरी केपटाऊनमधील सामान्यात खेळता आलं नसलं तरीही त्याचं पूर्ण लक्ष टीमवर होतं. ...

'निकाल' लावणाऱ्या सामन्यापूर्वी साऊथ आफ्रिकेचा फक्त षटकारांचा सराव! पण का ? - Marathi News | before match South Africa practice only for sixes But why? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'निकाल' लावणाऱ्या सामन्यापूर्वी साऊथ आफ्रिकेचा फक्त षटकारांचा सराव! पण का ?

केपटाऊनच्या न्यूलँडस मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेगळया प्रकारचा अनोखा सराव केला. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड फारसा चांगला नाहीय. ...

स्टीव्ह स्मिथ म्हणतोय, 'विराट कोहलीची फलंदाजी पाहून शिकण्याचा प्रयत्न करतोय'  - Marathi News | Steve Smith says, I have learnt a lot from Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्ह स्मिथ म्हणतोय, 'विराट कोहलीची फलंदाजी पाहून शिकण्याचा प्रयत्न करतोय' 

इंग्लंडचा जो रुट, न्यूझीलंडचा केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाचा स्मिथ आणि भारताचा विराट कोहली हे सध्याच्या घडीला क्रिकेटमधील 'फॅब फोर' म्हणून ओळखले जातात. ...