lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

India vs south africa 2018, Latest Marathi News

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 
Read More
VIDEO : अन् कूल धोनी भडकला मनीष पांड्येवर  - Marathi News | VIDEO: ms-dhoni-abused-manish-pandey-as-he-lost-his-temper-during-t20-match-against-south-africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : अन् कूल धोनी भडकला मनीष पांड्येवर 

भारताचा डाव ११व्या षटकात ४ बाद ९० धावा असा घसरला होता. परंतु, मनिष - धोनी यांनी सावध सुरुवातीनंतर चौफेर फटकेबाजी करत यजमानांची धुलाई करुन भारताला आव्हानात्मक मजल मारुन दिली. ...

दक्षिण आफ्रिकेने आव्हान कायम राखले, भारताचा ६ गड्यांनी पराभव - Marathi News | South Africa kept the challenge, defeating India by six wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेने आव्हान कायम राखले, भारताचा ६ गड्यांनी पराभव

हेन्रिक क्लासेन (६९) आणि कर्णधार जेपी ड्युमिनी (६४*) यांनी झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने दुस-या टी२० सामन्यात भारताचा ६ गड्यांनी पराभव केला. ...

भारत वर्चस्व राखण्यास सज्ज, दक्षिण आफ्रिकेपुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान - Marathi News | Ready to dominate the country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत वर्चस्व राखण्यास सज्ज, दक्षिण आफ्रिकेपुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान

फॉर्मात असलेला भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसºया टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. ...

भारतीयांसाठी ‘दुहेरी मालिका’ विजय नोंदवण्याची सुवर्णसंधी - Marathi News | The Golden Jubilee of 'Dual Series' for Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीयांसाठी ‘दुहेरी मालिका’ विजय नोंदवण्याची सुवर्णसंधी

भारतीय संघ पराभवामुळे निराश झालेल्या दक्षिण आफ्रिका संघावर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरला आहे. ...

आफ्रिकेत अनुष्काच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या विराटने 'हा' फोटो केला पोस्ट - Marathi News | From africa virat kohli share this photo on instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेत अनुष्काच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या विराटने 'हा' फोटो केला पोस्ट

क्रिकेटच्या मैदानावर यशोशिखर गाठणाऱ्या कोहलीला या दरम्यान  पत्नी अनुष्का शर्माचीही आठवण येत आहे. ...

सुनील गावसकरांनी उडवली जयदेव उनाडकटची खिल्ली, BCCI कडून कारवाईची शक्यता - Marathi News | Sunil Gavaskar tease Jaydev Unadkat, BCCI may take action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील गावसकरांनी उडवली जयदेव उनाडकटची खिल्ली, BCCI कडून कारवाईची शक्यता

दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या टी-20 सामन्यात गोलंदाजी करत असताना एका ओव्हरमध्ये पाय घसरल्याने उनाडकट खाली पडला होता ...

विराट कोहली सर्वांत प्रभावशाली ठरला - Marathi News | Virat Kohli was the most influential player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली सर्वांत प्रभावशाली ठरला

स्वत: कोहलीसह शिखर धवन, रोहित शर्मा आणि कुलदीप यादव - युझवेंद्र चहल या फिरकी जोडीने यजमानांची डोकेदुखी वाढवली. ...

हा आमचा सांघिक विजय आहे -विराट कोहली - Marathi News | This is our team win - Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा आमचा सांघिक विजय आहे -विराट कोहली

सर्वच खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर आम्ही विजय मिळवू शकलो. हा एक उत्कृष्ट सांघिक विजय होता, ...