शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारताचा इंग्लंड दौरा २०२५

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि लंडन येथील लॉर्ड्स आणि द ओव्हलच्या मैदानात खेळवले जातील. 

Read more

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि लंडन येथील लॉर्ड्स आणि द ओव्हलच्या मैदानात खेळवले जातील. 

क्रिकेट : KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय

क्रिकेट : पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...

क्रिकेट : पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

क्रिकेट : IND vs ENG 3rd Test Day 2 Stumps : केएल राहुलची फिफ्टी; पंतनंही दिला मोठा दिलासा

क्रिकेट : IND vs ENG : करुण नायर पुन्हा स्वस्तात खपला! जो रुटनं सुपर कॅचसह द्रविडचा विश्व विक्रम मोडला

क्रिकेट : IND vs ENG : बुमराहचा 'पंजा'; दमवणाऱ्या दोघांना सिराजनं केलं 'अरेस्ट'! इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांत आटोपला

क्रिकेट : Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

क्रिकेट : IND vs ENG : स्टंपवर अचूक निशाणा! बुमराहनं मोडला कपिल पाजींचा विक्रम; आता...

क्रिकेट : IND vs ENG : बुमराहची हॅटट्रिक हुकली! बेन स्टोक्स पाठोपाठ रुट अन् क्रिस वोक्सचा खेळ खल्लास

क्रिकेट : IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानात रुटच्या भात्यातून विक्रमी सेंच्युरी! Fab 4 मध्ये पोहचला टॉपला