शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत-चीन तणाव

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 

Read more

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 

राष्ट्रीय : Xiaomi च्या वेदर अ‍ॅपवरून अरुणाचल प्रदेश गायब, वाद वाढल्यावर कंपनीने दिलं असं उत्तर

राष्ट्रीय : Ladakh Standoff: लडाखमधील कुरापती चीनला महागात; कडाक्याच्या थंडीमुळे सैनिकांचे जीव संकटात

आंतरराष्ट्रीय : ‘’सैनिकांनो, हायअलर्टवर राहा, युद्धाची तयारी करा,’’ शी जिंनपिंग यांचे आदेश

राष्ट्रीय : संसदीय समिती लडाखचा दौरा करणार, फॉरवर्ड पोस्टवरील परिस्थितीचा आढावा घेणार

राष्ट्रीय : India China FaceOff: चीनच्या कारवायांमुळे भारतीय लष्कर सतर्क; मुकाबला करण्यास सज्ज

आंतरराष्ट्रीय : India China FaceOff: सीमारेषेवर चीनचे ६० हजार सैनिक तैनात; अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी केलं भारताला सतर्क

व्यापार : आत्मनिर्भर भारत मोहिमेला मोठं यश, पाच महिन्यांत चीनसोबतच्या व्यापारी तुटीत निम्म्याने झाली घट

मुंबई : ‘’चीनचं राहू द्या, आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा’’ भाजपा नेत्याचा राहुल गांधींना टोला

राष्ट्रीय : LAC वर तैनात जवानांना मिळणार घातक अमेरिकन हत्यार, चिन्यांवर होणार तगडा प्रहार

राष्ट्रीय : India China FaceOff: एलएसीवरील तणावादरम्यान ब्रिक्स संमेलनात मोदी आणि जिनपिंग येणार आमने-सामने