Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
Independence Day: आम्ही तुम्हाला काही कंपन्यांबद्दल सांगत आहोत, ज्यांची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी झाली होती आणि आजही या कंपन्या जगभरात नावलौकिक मिळवत आहेत. ...
Independence Day, PM Modi Speech: स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी मोदींच्या भाषणात काही महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत. ...
Independence Day 2021: अशा परिस्थितीत आज आपण भारत स्वतंत्र झाला होता. तेव्हा महागाईची परिस्थिती काय होती. या ७५ वर्षांत प्रमुख वस्तूंच्या किमतीमध्ये काय बदल झाला आहे, हे जाणून घेऊया. वस्तूंचे तेव्हाचे दर आणि आताचे दर यांची तुलना केली असता प्रत्येक वस ...
Independence Day 2021 : PM Narendra Modi Speech: देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित केले. मोदींनी आज केलेल्या भाषणामधील महत्त्वाचे मुद्दे आणि घोषणांचा घेतलेला हा आढावा ...
अखंड भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे उदयास आल्यावर देशातील संपत्तीचीही वाटणी झाली होती. या वाटणीदरम्यान जमीन, पैसे आणि सोन्यासह इतरही काही महत्वाच्या वस्तूंची वाटणी झाली होती. ...