Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला होता. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते... ...
Independence Day 2025: लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविण्याची आणि देशवासियांना संबोधित करण्याची ही परंपरा १९४७ पासून म्हणजेच भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून अखंड सुरु आहे. ...
उत्तर प्रदेशमध्ये १३ ते १५ ऑगस्ट या काळात तिरंगा यात्रा काढण्यात येणार असून, या अभियानाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सर्वांनी आपापल्या घरावर तिरंगा लावून यात सहभागी होण्याचे आवाहन केले. ...