लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
स्वातंत्र्यापूर्वीच तुमसर नगरपरिषदेवर फडकला होता तिरंगा - Marathi News | Before Independence, Tamsar had hit the Municipal Council | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वातंत्र्यापूर्वीच तुमसर नगरपरिषदेवर फडकला होता तिरंगा

देशाला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि तिरंगा डौलाने फडकू लागला. मात्र तुमसर नगरपरिषदेवर २ आॅक्टोबर १९२९ रोजीच देशभक्तांनी तिरंगा फडकवून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. महात्मा गांधींनीही या घटनेची दखल घेतली होती. ...

शुक्रवारी चिमूर क्रांतीभूमीत शहीद स्मृती सोहळा - Marathi News | Martyrs' Memorial Ceremony at Chimur Krantibhumi on Friday | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शुक्रवारी चिमूर क्रांतीभूमीत शहीद स्मृती सोहळा

चिमुर क्रांती लढ्याला १६ आॅगस्ट २०१९ रोजी ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शुक्रवारी दुपारी १२ वाजता बीपीएड कॉलेज मैदानावर चिमूर क्रांती शहीद स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...

पालघरमध्ये हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली  - Marathi News | Tributes paid to martyrs in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली 

भारतातून ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी करण्यात आलेल्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी झालेल्या आणि हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना बुधवारी हजारोंच्या संख्येने एकत्र येत पालघरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. ...

क्रांतीच्या ज्वाळातून उगवली स्वातंत्र्याची पहाट - Marathi News | The dawn of freedom emanated from the flame of revolution | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :क्रांतीच्या ज्वाळातून उगवली स्वातंत्र्याची पहाट

८ आॅगस्ट १९४२ ला गवालिया टँक मैदान मुंबई येथे भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजींनी ‘करा अथवा मरा’ हा नारा दिला. गांधीजींच्या या संदेशाने देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. चिमूर शहरातील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आॅगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घे ...

भारतीय संघाने दिल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ - Marathi News | Indian team wishes Independence Day to the countrymen, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने दिल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

भारतीय वेळेनुसार रात्री १२ वाजल्यानंतर भारतीय खेळाडूंनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

नागपुरात स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला देशभक्तीचा रंग - Marathi News | The color of patriotism on the eve of independence in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला देशभक्तीचा रंग

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे शानदार सादरीकरण केले. ...

स्मारकांच्या स्वच्छतेने केली जातेय देशभक्ती - Marathi News | Patriots are being cleansed of monuments | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्मारकांच्या स्वच्छतेने केली जातेय देशभक्ती

स्वराज्य निर्माण सेनेचा उपक्रम ...

नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था : दोन हजार पोलीस तैनात - Marathi News | Heavy security system in Nagpur: Two thousand police deployed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था : दोन हजार पोलीस तैनात

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांसह दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ...