Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते ७३ व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. ...
ध्वजारोहणानंतर सिंधुदुर्गातील भारत स्काऊट आणि गाईड्सच्या सुवर्णबाण प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उभादांडा नवाबाद 1 कब आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मातोंड वरचे बांबर 1 बुलबुल यांचा गौरव करण्यात आला. ...
दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळा व पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटपप्रसंगी शरद पवार बोलत होते. ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहे. ...
आज 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर राष्ट्रध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री डॉ. फुके बोलत होते. ...