लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur-ac, Latest Marathi News

हर्षवर्धन पाटलांना 'दे धक्का'; इंदापुरात दाखल होणार शिवस्वराज्य यात्रा - Marathi News | NCP's Shivswarajya Yatra to enter Indapur on 27 August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हर्षवर्धन पाटलांना 'दे धक्का'; इंदापुरात दाखल होणार शिवस्वराज्य यात्रा

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार हे निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी इंदापूरची जागा आपल्याकडेच ठेवण्यावर ठाम आहे. त्यामुळे भरणे यांची उमेदवारी येथून पुन्हा एकदा निश्चित मानली जात असून पाटील यांची वाट खडतर झाली आहे. ...

हर्षवर्धन पाटलांना हवी सुप्रिया सुळेंना केलेल्या मदतीची परतफेड - Marathi News | Harshavardhan Patil wants return gift from NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हर्षवर्धन पाटलांना हवी सुप्रिया सुळेंना केलेल्या मदतीची परतफेड

इंदापूरमध्ये सध्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत. परंतु, इंदापूर पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने हर्षवर्धन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी भेटीगाठींचा धडाका सुरू केला आहे. ...

इंदापूरमध्येही होणार नगरची पुनरावृत्ती ? विखेंप्रमाणेच हर्षवर्धन पाटीलही...! - Marathi News | Will the city be repeated in Indapur? Harshvardhan Patil, just like Vivek ...! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापूरमध्येही होणार नगरची पुनरावृत्ती ? विखेंप्रमाणेच हर्षवर्धन पाटीलही...!

एकूणच राष्ट्रवादीने इंदापूर सोडण्यास नकार दिल्यास, हर्षवर्धन पाटील अडचणीत सापडणार आहे. तर भरणेंना नाकारले तर भरणे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला असून या जागेवर तोडगा काढण्याचे आव्हान आघाडीसमोर आह ...

लोकसभेला इंदापूरमधून सुप्रिया सुळेंना केलेली मदत हर्षवर्धन पाटलांच्या पथ्यावर ? - Marathi News | Harishwardhan Patil will benefited for the help to Supriya Sule in Lok Sabha from Indapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेला इंदापूरमधून सुप्रिया सुळेंना केलेली मदत हर्षवर्धन पाटलांच्या पथ्यावर ?

सुप्रिया सुळे यांना दौंड आणि खडकवासला मतदार संघातून पिछाडी मिळाली होती. मात्र इंदापूरने त्यांना मोठी आघाडी दिली. या आघाडीत हर्षवर्धन पाटील आणि भरणे या दोघांचे योगदान असले तरी येथील मताधिक्य देण्याचं फळ हर्षवर्धन पाटील यांच्यात झोळीत पडण्याची शक्यता आ ...