लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

सलग तीन दिवस बँका बंद; आवश्यक कामे, व्यवहार लवकर उरका - Marathi News | Banks closed for three days in a row; do Necessary works, transactions early | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलग तीन दिवस बँका बंद; आवश्यक कामे, व्यवहार लवकर उरका

Bank Closed: महत्वाचे म्हणजे ३१ डिसेंबरला आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख आहे. यामुळे जर बँकेकडून काही महत्वाचे कागदपत्र, स्टेटमेंट हवे असल्यास २८ ते ३० डिसेंबर असाच वेळ असणार आहे. ...

10 लाखांची लाच घेताना प्राप्तीकर निरीक्षकास पकडले रंगेहाथ - Marathi News | Income tax inspector caught red-handed taking bribe of Rs 10 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :10 लाखांची लाच घेताना प्राप्तीकर निरीक्षकास पकडले रंगेहाथ

Kolhapur Crime News : लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन पुलावर चव्हाणला दहा लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पकडले. ...

कोट्यवधींच्या ‘हवाला’चे थेट गुजरात ‘कनेक्शन’ - Marathi News | Direct Gujarat 'connection' of crores of 'hawala' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोट्यवधींच्या ‘हवाला’चे थेट गुजरात ‘कनेक्शन’

काळा पैसा बाहेर निघावा म्हणून भाजप सरकारने नोटबंदी आणली. त्यानंतर बँक खात्यांवर आणि एकूणच व्यवहारांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. बहुतांश व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना हवाला व्यवसायातून सुरुंग लावला ...

प्राप्तिकर परताव्याचा दावा कसा करावा? - Marathi News | How to claim an income tax return? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्राप्तिकर परताव्याचा दावा कसा करावा?

Income Tax :प्राप्तिकर परताव्यांचे दावे दाखल करण्याच्या प्रक्रियेची प्राप्तिकर विभागाने गेल्या वर्षी फेररचना केली. प्राप्तिकर परतावा आपल्या ज्या बँक खात्यात जमा व्हावा, असे वाटते ते खाते प्राप्तिकर विवरणपत्रावर नोंदवणे आवश्यक आहे. ...

प्राप्तिकर विभागाचे मुंबईसह १६ ठिकाणी सर्च ऑपरेशन, ४५० कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न उघड - Marathi News | Income Tax Department conducts searches at 16 places including Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राप्तिकर विभागाचे मुंबईसह १६ ठिकाणी सर्च ऑपरेशन, ४५० कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न उघड

Income Tax Department : आतापर्यंतच्या धाड सत्रात ४५० कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न सापडले असून, अधिक तपास सुरु आहे. ...

"दिवाळीत मलाही प्राप्तिकराची नोटीस" - Marathi News | Income tax notice got on Diwali : prithviraj chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दिवाळीत मलाही प्राप्तिकराची नोटीस"

पृथ्वीराज चव्हाण; सत्तेचा गैरवापर, भाजपने मर्यादा सोडल्या. कऱ्हाड येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस; २१ दिवसांत उत्तर द्यावं लागणार - Marathi News | former cm and congress Leader Prithviraj Chavan Gets Income Tax Notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस; २१ दिवसांत उत्तर द्यावं लागणार

भाजप नेत्यांना आयकर विभागाच्या नोटिसा येत नाहीत; चव्हाणांचा टोला ...

स्वस्त घरांच्या मार्गातील सरकारी अडथळा दूर; घरांच्या किमती कमी करण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | government barriers removed in the way of affordable housing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वस्त घरांच्या मार्गातील सरकारी अडथळा दूर; घरांच्या किमती कमी करण्याचा मार्ग मोकळा

Good News For Home Buyer: महानगरांतील तयार घरांच्या विक्रीला मिळणार चालना ...