लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

भारत-पाक सामन्याला धोका नाही - आयसीसी - Marathi News | There is no threat to the Indo-Pak match - there is no threat to the ICC-India-Pakistan match - ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाक सामन्याला धोका नाही - आयसीसी

‘दोन्ही संघ आयसीसी कराराला बांधील असल्याने, विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला कुठलाही धोका नाही,’ असे स्पष्ट मत आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी सोमवारी व्यक्त केले. ...

केदार जाधवची आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी; कोहली, बुमराहचे वर्चस्व - Marathi News | Virat Kohli, Jasprit Bumrah continue to dominate while Kedar Jadhav bags carer-high spot in ICC ODI Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केदार जाधवची आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी; कोहली, बुमराहचे वर्चस्व

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन डे क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी अव्वल स्थान कायम राखले ...

अजिंक्य रहाणे सांगतो 'हा' संघ वर्ल्ड कप जिंकणार, पण... - Marathi News | ICC World Cup 2019: Ajinkya Rahane picks his top contenders to lift ultimate title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे सांगतो 'हा' संघ वर्ल्ड कप जिंकणार, पण...

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी प्रत्येक खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगच्या व्यासपीठाचा वापर करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

कोहलीच्या प्रयोगावर अनिल कुंबळे नाराज, चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूला पसंती - Marathi News | Anil Kumble unhappy with Virat Kohli-led Team India's experiments, remains firm on MS Dhoni to bat at No. 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या प्रयोगावर अनिल कुंबळे नाराज, चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूला पसंती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने चौथ्या क्रमांकासाठी बरेच प्रयोग केले. ...

भारतीय संघ वर्ल्ड कप जेतेपदाचा दावेदार नाही, विराट कोहलीची कबुली  - Marathi News | Virat Kohli refuses to brand India as favourites for 2019 ICC World Cup, says any team can beat anyone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ वर्ल्ड कप जेतेपदाचा दावेदार नाही, विराट कोहलीची कबुली 

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. ...

मोहम्मद शमीचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात, कोलकाता पोलिसांकडून आरोपपत्र दाखल - Marathi News | Charge sheet filed against pacer Mohammed Shami in alleged dowry case, puts World Cup contention in jeopardy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात, कोलकाता पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीच्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याच्या आशेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे ...

वर्ल्ड कप संघात एक बदल; कोहलीच्या सूचक विधानानंतर अजिंक्य रहाणेला मिळणार संधी? - Marathi News | One change in World Cup squad; Ajinkya Rahane gets chance after virat Kohli's statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप संघात एक बदल; कोहलीच्या सूचक विधानानंतर अजिंक्य रहाणेला मिळणार संधी?

रिषभ पंत आणि लोकेश राहुल अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी... ...

कसोटीतही येणार ‘फ्री हिट’; एमसीसीची शिफारस - Marathi News | 'Free hit' in Test matches; MCC Recommendation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीतही येणार ‘फ्री हिट’; एमसीसीची शिफारस

एमसीसी विश्व क्रिकेट समितीने कसोटीत चुरस आणण्याच्या हेतूने काही प्रस्ताव दिले आहेत. ...