लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

वेगवान गोलंदाज डेल स्टेनने घेतली निवृत्ती - Marathi News | Fast bowler Dale Steyn retires | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेगवान गोलंदाज डेल स्टेनने घेतली निवृत्ती

स्टेनने 93 कसोटी सामन्यांमध्ये 439 बळी मिळवले होते. ...

India vs West Indies : भारताच्या नवदीप सैनीवर आयसीसीची कारवाई, पण का? - Marathi News | India vs West Indies : Navdeep Saini found guilty of breaching ICC code of conduct | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : भारताच्या नवदीप सैनीवर आयसीसीची कारवाई, पण का?

India vs West Indies : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात डकवर्थ लुईसनुसार 22 धावांनी विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. ...

क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी झिम्बाब्वेचा आटापिटा, मोफत खेळण्याचीही खेळाडूंची तयारी - Marathi News | Zimbabweans ready to keep cricket alive, players ready to play for free | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी झिम्बाब्वेचा आटापिटा, मोफत खेळण्याचीही खेळाडूंची तयारी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) मागील आठवड्यात झिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदीची कारवाई केली. ...

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा म्हणजे काय, जाणून घ्या एका क्लिकवर! - Marathi News | All you need to know about the ICC World Test Championship | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा म्हणजे काय, जाणून घ्या एका क्लिकवर!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं बिगुल वाजलं; जाणून घ्या टीम इंडिया कोणाशी भिडणार - Marathi News | ICC launches World Test Championship: All you need to know about India’s schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं बिगुल वाजलं; जाणून घ्या टीम इंडिया कोणाशी भिडणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सोमवारी पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अधिकृत घोषणा केली. ...

लसिथ मलिंगाला विजयी निरोप, पहिल्या वनडेत श्रीलंकेची बांगलादेशवर मात - Marathi News | Sri Lanka's win over Bangladesh in Lasith Malinga Last ODI Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लसिथ मलिंगाला विजयी निरोप, पहिल्या वनडेत श्रीलंकेची बांगलादेशवर मात

युवा खेळाडूंना विश्वास ठेवण्याची गरज आहे की ते चांगली कामगिरी करु शकतात. आम्ही काही धक्के नक्कीच खाल्ले पण आमच्याकडे विश्वचषक जिंकण्याती क्षमता असल्याचे त्याने स्पष्ट केले.  ...

Video : सचिन तेंडुलकरने विचारला पेचात टाकणारा प्रश्न, बघा तुम्हाला उत्तर सापडतंय का? - Marathi News | Sachin Tendulkar asks fans for solution to this ‘unusual’ cricket incident - Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : सचिन तेंडुलकरने विचारला पेचात टाकणारा प्रश्न, बघा तुम्हाला उत्तर सापडतंय का?

वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चौकारांच्या निकषावरून इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं चाहत्यांचा रोष ओढावून घेतला. ...

पाच वर्षांपूर्वी इंग्लंडकडून कसोटी पदार्पण अन् आज आयर्लंडकडून खेळणार; कोण आहे हा खेळाडू ? - Marathi News | Ireland’s Boyd Rankin to face England – the country he made Test debut for | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाच वर्षांपूर्वी इंग्लंडकडून कसोटी पदार्पण अन् आज आयर्लंडकडून खेळणार; कोण आहे हा खेळाडू ?

इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात आजपासून एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या या लढतीत इंग्लंडचाच खेळाडू यजमानांच्या विरोधात मैदानावर उतरणार आहे. ...