शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वन डे वर्ल्ड कप

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 

Read more

क्रिकेट : टीम इंडिया विजयी ‘पंच’ मारणार! गत उपविजेत्या न्यूझीलंडचे आव्हान परतविण्यास सज्ज 

क्रिकेट : बोल्टविरुद्ध संयम पाळून मार्ग दाखविणे रोहितचे काम!

क्रिकेट : ... तर उरतील १३ खेळाडूंचेच पर्याय; न्यूझीलंडला भिडण्यापूर्वी टीम इंडिया 'जखमी', सूर्याच्या दुखापतीचे अपडेट्स 

क्रिकेट : १९९२ नंतर वर्ल्ड कपमध्ये गुणतालिकेत दिसतोय चमत्कार! १७० धावांमुळे इंग्लंडची वाचली लाज

क्रिकेट : क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचे जनक लाजीरवाण्या पद्धतीने हरले! दक्षिण आफ्रिकेने मैदान मारले

राष्ट्रीय : PAK vs AUS सामन्यावरून राजकारण तापलं; विद्यमान मुख्यमंत्र्यांची उपस्थिती अन् 'माजी' संतापले

क्रिकेट : तू हो पुढे, मी आलोच! इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूत परतण्याची घाई, ७ बाद ८८ अशी अवस्था, Video 

क्रिकेट : Breaking : टीम इंडियाचा दुखापतीचा 'सराव'! सूर्यकुमार, विराट जखमी; इशान किशनला चावली मधमाशी

क्रिकेट : IND vs NZ : शशी थरूर यांनी टीम इंडियाची केली मदत; सूचवली हार्दिकची रिप्लेसमेंट, किवींविरुद्ध Playing XI जाहीर 

क्रिकेट : श्रीलंकेने विजयाचे खाते उघडले; नेदरलँड्सविरुद्ध सर्व खेळाडू एकत्रित होऊन खेळले