शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वन डे वर्ल्ड कप

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 

Read more

क्रिकेट : भारताच्या यशानं पाकिस्तानी बिथरले! आता म्हणतात 'टॉस' उडवताना रोहित शर्मा करतो चिटींग

क्रिकेट : ॲक्शन, इमोशन आणि..., टीम इंडियाचे विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन; पाहा Inside Video

क्रिकेट : AUS vs SA : दुसऱ्या सेमीफायनच्या पूर्वसंध्येला पावसाची 'बॅटिंग', ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली

क्रिकेट : आणखी एक सेल्फिश शतक, ‘विराट’ विक्रमानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधारानं उडवली हाफिझची खिल्ली 

क्रिकेट : फायनलमध्ये प्रवेश तरीही रोहित शर्मा नाखूश, सांगितली संघातील सर्वात मोठी उणीव, म्हणाला...

क्रिकेट : ‘शमीला अटक करू नका…’ दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना केली विनंती, मिळालं असं उत्तर

क्रिकेट : एक फोन आला आणि भारताला अस्सल हिरा मिळाला! कदाचित देश फायनलमध्येही पोहोचला नसता...

क्रिकेट : भारतीय संघ फायनलमध्ये; मोहम्मद शमीच्या ७ विकेट्स, कुलदीपने फिरवली मॅच; किवींची झुंज अपयशी

क्रिकेट : W,W,W,W! मोहम्मद शमीने पुन्हा मॅच फिरवली, किवींना धक्के देत विश्वविक्रमी कामगिरी केली, Video

क्रिकेट : शाहीन आफ्रिदीकडे पाकिस्तानच्या वन डे व ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, बाबर आजमच्या निर्णयावर PCBचा गौप्यस्फोट