सुप्रसिद्ध हल्दीराम ग्रुप ऑफ कंपनीजमधील ऑनलाईन विकलेल्या मालाची अफरातफर करून तिघांनी कंपनीला ४० लाखांचा गंडा घातला. डिसेंबर २०१७ ते सप्टेंबर २०२० कालावधीत झालेल्या या अफरातफरीची माहिती उघड झाल्यानंतर कंपनीतर्फे कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
अनलॉक-५ मध्ये रेस्टॉरन्ट आणि बीअरबार सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सात महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये ५ आॅक्टोबरपासून उत्साह संचारणार आहे. पण मालकांना राज्य शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून संचालन करावे लागणार आहे ...
फूड सर्व्हिस सेक्टर हे जगातील सर्वात मोठे उलाढालीचे क्षेत्र आहे. कोरोनाच्या काळात या क्षेत्राला प्रचंड घरघर लागली असून, गेल्या सहा महिन्यात या क्षेत्राने ‘अर्श से फर्श तक’ असा प्रवास केला आहे. ...