Next

ठाण्यात ट्राय करा न्यूयॉर्कची बेगल | New York Style Bagels | Thane | Being Bhukkad | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 01:09 PM2020-10-07T13:09:00+5:302020-10-07T13:09:40+5:30

न्युयॉर्क मध्ये क्रिम चीज बेगल आणि कॉफी हे पॉप्युलर कॉम्बिनेशन आहे...हि हेल्दी बेगल आता ठाण्यात सुद्धा मिळते... बेगल काय आहे आणि ती कशी टेस्ट करते, यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा-