लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनर किलिंग

ऑनर किलिंग

Honor killing, Latest Marathi News

खोट्या प्रतिष्ठेपायी बाप बनला हैवान, १८ वर्षांच्या मुलीची हत्या करून मृतदेह जाळला, ३३ दिवसांनी झाली उघड   - Marathi News | Gurugram Honor Killing: Father turned animal on false reputation, killed 18-year-old daughter and burnt her body, revealed after 33 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोट्या प्रतिष्ठेपायी बाप बनला हैवान, १८ वर्षांच्या मुलीची हत्या करून मृतदेह जाळला, ३३ दिवसांनी झाली उघड  

Gurugram Honor Killing: हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यात ऑनर किलींगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकांनी १८ वर्षांच्या मुलीची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ...

प्रेमाचा थरारक शेवट; मनुतांड्यावरील शामकाबाईचा मृत्यू 'ऑनर किलिंग'च; पित्याला अटक - Marathi News | A thrilling ending to a love affair; Shamkabai's death on Manutandya is 'honour killing'; Father arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रेमाचा थरारक शेवट; मनुतांड्यावरील शामकाबाईचा मृत्यू 'ऑनर किलिंग'च; पित्याला अटक

मुलीचा खून केल्यानंतर दोन तासांत उरकले अंत्यसंस्कार; आईनेच उघड केला खुनाचा घटनाक्रम ...

नांदेडमध्ये ऑनर किलिंग; वडील आणि भावांकडून डॉक्टर मुलीची निर्घृण हत्या - Marathi News | Honor killing in Nanded; A brutal murder of a daughter by her father and brothers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये ऑनर किलिंग; वडील आणि भावांकडून डॉक्टर मुलीची निर्घृण हत्या

Nanded Honor Killing : पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेह जाळून राख ओढ्यात फेकून दिली. ...

नागपूर जिल्ह्यात ‘ऑनर किलिंग’;  बुटीबोरीत झालेल्या डबल मर्डरमागचे कारण उलगडले - Marathi News | ‘Honor Killing’ in Nagpur District; The reason behind the double murder in Butibori was revealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ‘ऑनर किलिंग’;  बुटीबोरीत झालेल्या डबल मर्डरमागचे कारण उलगडले

Nagpur News बुटीबोरीत हत्या करून वेणा नदीत फेकण्यात आलेल्या महिला-पुरुषाच्या हत्येच्या सूत्रधारांचा शोध २४ तासांत लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

Hyderabad Honor Killing: ‘माझ्यावरील प्रेमासाठी तो मुस्लिम बनण्यास तयार होता, पण…’, आशरिनला शोक अनावर - Marathi News | Hyderabad Honor Killing: ‘He was ready to become a Muslim for my love, but…’ - Ashrin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘माझ्यावरील प्रेमासाठी नागराजू मुस्लिम बनण्यासही तयार होता, पण…’, आशरिनला शोक अनावर

Hyderabad Honor Killing: आशरिन आणि नागराजू यांच्या प्रेमकहाणीच्या झालेल्या या करुण अंताने देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता आशरिन सुल्ताना हिने तिच्या प्रेमकहाणीचा हृदयद्रावक अनुभव कथन केला आहे.  ...

Hyderabad Honour Killing: तेलंगणात पुन्हा एकदा ऑनर किलिंग, भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या - Marathi News | Hyderabad Honor Killing: Honor killing in Telangana, youth stabbed to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तेलंगणात पुन्हा एकदा ऑनर किलिंग, भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या

Hyderabad Honour Killing: घरच्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिम तरुणीशी लग्न केल्यामुळे हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ...

आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीची केली हत्या, कोर्टाने आई-वडिलांना सुनावली फाशीची शिक्षा  - Marathi News | Court order death sentenced to four accused of honor killing including parents in Jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीची केली हत्या, कोर्टाने आई-वडिलांना सुनावली फाशीची शिक्षा 

Honor Killing Crime News : झारखंडमधील (Jharkhand) कोडरमा जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालयाने ऑनर किलींगच्या (honor killing)एका प्रकरणात मृत मुलीच्या आई-वडिलांना आणि काका-काकींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...

सैराट! पळून लग्न केलं म्हणून मेहुण्याने भावोजीचं शिर कापलं; बहिणही फासावर लटकलेली दिसली... - Marathi News | Honour killing in Jabalpur man beheaded his brother in law sister also found hanged in room | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैराट! पळून लग्न केलं म्हणून मेहुण्याने भावोजीचं शिर कापलं; बहिणही फासावर लटकलेली दिसली...

Honour Killing in Jabalpur : पूजाने (१९) १३ डिसेंबर २०२० ला घरातून पळून जाऊन ब्रजेश कश्यप नावाच्या तरूणासोबत लग्न केलं होतं. तेव्हापासूनच पूजाचा भाऊ सूड घेण्यासाठी संधी शोधत होता. ...