Crime News: हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील सदर ठाणे आणि जिल्हा पोलिसांच्या आयटी सेलचे प्रभारी इन्स्पेक्टर पुरुषोत्तम धीमान यांनी कुख्यात आरोपीला पकडण्यासाठी असा सापळा रचला की ज्यामुळे आरोपी स्वत:च अमृतसरहून मंडीपर्यंत आला आणि पोलिसांच्या जाळ्यात ...
अनेक शहरांच्या विशिष्ट भागात ‘चोरी चुपके’ चालणाऱ्या कुंटणखाण्याऐवजी आता अनेक जणांकडून अशा कामांसाठी ‘सर्च इंजिन’चा आधार घेतला जात आहे. प्रत्यक्ष एखाद्या कुंटणखान्यात जाण्याऐवजी ‘शौकिनां’कडून इंटरनेटवर विशिष्ट लिंक क्लिक केली जात असल्याचे उघड झाले आह ...
आधी तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवले नंतर आपण पोलीस असल्याचे सांगत त्याला नग्न करून मारहाण केली. त्याचा व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी मागितली. ...
‘ती माझी बहीण- पत्नी आहे, त्यांची अब्रु लुटलीस, तुझ्यावर बलात्काराचाच गुन्हा नोंदवतो, तुझा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनाम करतो, अशा धमक्या देत या बड्या पैसेवाल्यांना ‘ब्लॅकमेल’ केले जात आहे. बदनामीच्या भीतीने ते पोलिसांकडे जात नाहीत. हाच धा ...
Crime News : कोल्हापूर शहरातील आणखी एका व्यापाऱ्यास हनीट्रॅपच्या माध्यमातून अडीच लाखाला लुटल्याची तक्रार शनिवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ...
मागील ११ महिन्यांत तब्बल शंभरावर वर्धेकरांना अशा ललनांनी सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला असून अनेकांनी बदनामीखातर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासही टाळाटाळ केली असल्याचे चित्र आहे. ...
कोल्हापुरातील मसाला व्यापाऱ्याला महिलेने चॅटिंग करून भुलवले, त्याला घेऊन ती सादळेमादळे येथे एका हॉटेलवर गेली, पण तेथे तिच्या पाच-सहा साथीदारांनी ‘हनीट्रॅप’ करून या व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली. ...