म्हाडाच्या इमारती पुनर्विकास करताना अनेक विकासकांनी म्हाडाला हाउसिंग स्टॉक (गृहसाठा)ऐवजी प्रीमियम दिल्याने म्हाडाची तिजोरी जरी भरली असली तरी म्हाडाचा हाउसिंग स्टॉक मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. ...
दहा वर्षांपासून रखडलेल्या शांतीसागर पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामातील सर्व अडथळे दूर करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ...
‘खाकी’ वर्दी अंगावर घेत कर्तव्य बजावण्यासाठी सतत रस्त्यांवर राहणा-या पोलिसांना चांगल्या दर्जाची निवासस्थानेदेखील सरकारकडून उपलब्ध होत नसल्याने पोलीस दलात तीव्र नाराजी आहे; मात्र कायद्याचे बंधने असल्याने नाराजी कुणीही उघडपणे बोलून दाखवित नाही. ...
आईच्या मृत्यूनंतर तिच्या राहत्या फ्लॅटची अधिकृत वारस असतानाही मुलीला सतत दहा वर्षे त्या फ्लॅटचे सदस्यत्व नाकारणाऱ्या सोसायटीला ग्राहक मंचाने चांगलाच धडा शिकवला आहे. ...