झोपडपट्टी विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या पुढाकाराने शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. चिंचवड, साईबाबानगर येथील पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी तयार झाली असून, नागरिकांच्या सूचना, हरक ...
देशातील प्रत्येकाला घर मिळावे यासाठी महत्त्वाकांक्षी ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. त्याअंतर्गत तयार होणा-या ११ कोटी घरांना आता अमेरिकन ‘टच’ येणार आहे. यूएस ग्रीन बिल्डिंग कौन्सिल त्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. ...
दिवाळीनिमित्त माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पुढाकाराने दिव्यांगांना वडाळा ट्रक टर्मिनल, आणिक डेपोसमोरील दिव्यांगांसाठी आरक्षित शासकीय जमिनीवर १ हजार ५५० सदनिका विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. ...
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे शहर, उपनगरांतील ८१९ सदनिकांच्या सोडतीसाठी इच्छुकांना आॅनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत २४ आॅक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ...
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने प्रस्तावित केलेल्या पंधरा हजार घरांच्या नवीन गृहप्रकल्पासाठी आता दिवाळीनंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. ...