नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या चौकशीचे आदेश जारी झालेले असतांनाच जुनी जव्हार ग्रामपंचायत हद्दीतील कशीवली नं. २ येथील रहीवासी गोविंद भाऊ भुसारा व त्यांचे सोबत ४ लाभार्थी अशा एकूण पाच लाभार्थ्यांना घरकूल न देता त्याचे मंजूर झालेले पैसे परस्पर काढून घ ...
अमरावती : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जातीमधील गरजू व्यक्तींना हक्काचा निवारा मिळावा व त्यासाठी अर्थसहाय्य व्हावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या रमाई घरकुल योजनेचे काम अमरावती विभागात समन्वयाअभावी रखडले आहे. ...
शासन मूलभूत सुविधांकरिता तातडीने निधी मंजूर करते पण, असुविधा कायम आहेत. जमीनच नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दिलेल्या आश्वासनाबाबत जर शासनच गंभीर नसेल तर आम्ही जायचे कुठे? ...
द्रावती तालुक्यातील माजरी क्षेत्रात चारगाव, तेलवासा, ढोरवासा, कुनाडा या खुल्या कोळसा खाणी आहेत. याच परिसरात ढोरवासा, कुनाडा ही गावे वसली आहेत. वेकोलि उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियमबाह्य ब्लॉस्टिंग करीत असल्याने अनेक घरांना भेगा पडल्या आहेत ...
अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी कुटुंबाच्या व्याख्येत सुधारणा करण्यात आली असून, त्या सुधारणेनुसार कुटुंबातील अविवाहित मुलीही स्वतंत्र घरकुल मिळण्यास पात्र ठरणार आहेत. ...
केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तरोडी येथील खसरा क्रमांक ६३ मधील २३.५ एकर जागेवर २३७४ घरांचा प्रकल्प उभारण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ...
वाशिम - रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात तीन हजार घरकुलाचे उद्दिष्ट मंजूर झाले असून, यासाठी पात्र लाभार्थ्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामिण विकास य ...