नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्याच्या अनेक शहरात कूर्मगतीने सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी थेट मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला आहे. राज्यातील नागरी भागात ‘पीएम’ आवास योजनेचे संनियंत्रण गृहनिर्माण विभागाकडून होत असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी ...
देशभरात मागील वर्षी घरांच्या किमतीत मोठी घट झाल्याचा एक अहवाल आला असून, २०१६ची नोटाबंदी, त्यानंतर रेरा व जुलैपासून लागू झालेला जीएसटी ही त्याची कारणे असल्याचे त्यात म्हटले आहे. नाईट फ्रॅन्क इंडिया संस्थेचा हा अहवाल आहे. ...
पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत हक्काचे घरकूल मिळविण्यासाठी नागपुरातील तब्बल ७२ हजार नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केले होते. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे तसेच छाननीनंतर फक्त १८ हजार नागरिकांचे अर्ज पात्र ठरले आहेत. सुमारे ७५ टक्के अर्ज ...
प्रधान मंत्री आवास योजना पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) वर्ग करण्यात आली असून, येत्या १५ जानेवारीपासून पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर या योजनेचे अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ...
रमाई आवास योजनेंतर्गत ७ हजार ८८३ कुटुंबे घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत. या घरांसाठी अपुरे अनुदान मिळणार असतानाही बेघर कुटुंबे शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत़ मात्र, चालू आर्थिक वर्षात अडीच हजार घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्य ...
- मुंबईत गृहनिर्माण संस्थांनी स्वत:च पुनर्विकास करावा; तसेच मुंबई जिल्हा बँकेच्या स्वयं-पुनर्विकास योजनेला शासनाने स्वीकारावे, या हेतूने मुंबई जिल्हा बँकेने ‘स्वयं-पुनर्विकास अभियान’ परिषद आयोजित केली आहे. ...
बनावट कागदपत्रे तयार करून एका विधवा महिलेचे घर हडप करणार्या तालुक्यातील कामठा बु.येथील आजी-माजी सरपंचासह पाच जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वे गुन्हा दाखल करण्यात आला. ...