नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गावागावांचे मिळून शहर, शहराची कामगारनगरी त्यानंतर उद्योगनगरी- औद्योगिकनगरी म्हणून नावारूपास येताना पिंपरी-चिंचवड महानगर झाले. माहिती-तंत्रज्ञान (आयटी) पार्कमुळे या महानगरातील झगमगाट वाढला आणि आर्थिक चक्रे झपाट्याने फिरू लागली. ...
महाराष्ट्र प्रादेशिक कायद्यानुसार सन २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे प्रशासन निर्देशानुसार आकारणी करून नागरिकांच्या हिताकरिता नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जुन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नगराध्यक्ष शाम पांडे यांनी ही माहिती दि ...
गावठाणातील घरांना संरक्षण देण्याचे आदेश उपनगर पालक मंत्री तथा शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याची माहिती उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली. येथील मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार शेट्टी आणि मच्छ ...
औद्योगिक क्षेत्राचे रहिवासी क्षेत्रात रूपांतर केल्याची साडेनऊ कोटींची फी न भरल्याने कोणार्क रेसिडेन्सीचे क्लब हाऊस आणि कार्यालय प्रांत कार्यालयाने सील केले. याप्रकाराने कोणार्क गृहसंकुल वादात सापडले आहे. त्यांना फ्लॅट विकण्यावरही बंदी घातली आहे. ...
केंद्र तसेच राज्य सरकारच्या घरकुल योजनेसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसाह्य योजना सुरू करण्यात आली. मात्र जागा खरेदी करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील तीन गावातील केवळ तीन लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीला पाठविण्यात आले असून त्यावर कार्य ...
वषार्नुवर्षे स्वत:च्या हक्काच्या निवा-यापासून वंचित असलेल्या गरजू व आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी पूर्वीच्या सरकारच्या इंदिरा आवास योजनेचे नाव बदलून मोदी सरकारने ‘पंतप्रधान आवास योजना’ असे नामकरण २३ मार्च २०१६ रोजी करून, या योजनेतअंतर ...
बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून सिडकोच्या नैना क्षेत्राकडे पाहिले जाते. त्यानुसार सिडकोने आता या क्षेत्राच्या विकासावर भर दिला आहे. येत्या काळात या क्षेत्रात सर्वसामान्यांना परवडणाºया सुमारे तीन लाख घरांची निर्मिती होईल, असे भाकीत केले जात आहे. ...
७ प्रमुख शहरांत २०१७ च्या अखेर ४.४ लाख घरे (हौंसिंग युनिट्स) विकली गेलेली नसल्यामुळे पडून आहेत. यात सर्वात जास्त म्हणजे १.५ लाख रिकामी घरे दिल्ली-एनसीआरमध्ये आहेत, असे मालमत्ता सल्लागार जेएलएल इंडियाने सांगितले. ...