मिहानमधील महत्त्वाकांक्षी फर्स्ट सिटी प्रकल्पामध्ये सर्व जुन्या ग्राहकांना २०२० पर्यंत फ्लॅटस्चा ताबा देण्याची ग्वाही नागपूर इंटेग्रेटेड टाऊनशिप कंपनीने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. त्यामुळे पीडित ग्राहकांना मोठा दिलासा मिळ ...
राज्यातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्धांना निवारा उपलब्ध होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या रमाई आंबेडकर आवास योजनेची वासलात लागली असून, या योजनेत अंतिमत: घरकुल उभारलेल्या एकाच लाभार्थीला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. ...
शासकीय जमिनींवरील अतिक्रमणधारकांना आता मोफत घर मिळणार असून तसा फॉर्म्युला राज्य सरकारने निश्चित केला आहे. शासकीय जमिनींवरील झोपड्या आदींचे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी प्रकल्प लवकरात लवकर उभारणे शक्य व्हावे आणि प्रकल्पावरील खर्च कमी व्हावा या उद्देशाने ...
पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने ३३ टक्क्यांनी वाढ केली आहे. ...
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या तसेच भविष्यात राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मंत्रालयात घेतला. महाराष्ट्र कामगार आवास योजनेंतर्गत कामगार वर्गासाठी १० हजार घ ...
बाजारात विविध माध्यमांतून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याची ओरड ग्राहकांकडून करण्यात येते. परंतु प्रत्यक्षात आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी मात्र फारच कमी लोक पुढाकार घेतात. नागपुरातील जिल्हा ग्राहक मंचाकडे २०१६ सालापासून सुमा ...