गोरगरीब नागरिकांना घरे मिळावीत या उदात्त हेतूने केंद्र शासनाने २०१५ मध्ये पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित केली. औरंगाबादेत योजना राबविण्याचे दायित्व महापालिकेवर असून, मागील तीन वर्षांमध्ये केवळ बेघरांकडून आॅनलाईन अर्ज मागविले. तब्बल ८० हजार नागरिकां ...
महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन आणि विकास) नियम, २०१७ अन्वये सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी करण्याची जबाबदारी किंवा बंधन प्रवर्तकावर टाकण्यात आले आहे. ...
'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो. ...
आपण पुस्तके विकत घेतो किंवा लायब्ररीतून घरी आणतो मात्र ती ठेवण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था करत नाही. यामुळे पुस्तके हरवणे, फाटणे किंवा कोणीतरी उचलून नेणे असे प्रकार होतात. ...
घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईच्या पाच नोडमध्ये उभारण्यात येत असलेल्या 14,838 घरांसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरु होणार आहे. ...
ठाणे - ठाणे महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्यात जरी लाभार्थी मिळविणे कठीण असले तरी सुध्दा दुसऱ्या टप्यात मात्र पालिका दिव्यातील बेतवडे येथे तब्बल ३ हजार घरे बांधणार आहे. पीपीपी तत्वावर ही घरे उभारली जाणार असून यातून तीन लाखांपर्यंतचे ...