जिंतूर शहरातील संभाजीनगर भागातील एका पोलीस कर्मचाºयासह चार जणांच्या घरी एकाच रात्री चोरी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी रात्री २ ते ३ च्या सुमारास घडली़ ...
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत मागील तीन वर्षांपासून कळमनुरी तालुक्यातील वाकोडीचा प्रस्ताव या टेबलावरून त्या टेबलावर फिरत असून एकमेव प्रस्ताव असताना तोही मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या समाजा जमीन उपलब्ध करून तेथे व ...
घनकचरा व्यवस्थापन करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत राज्यातील सर्व बांधकामे बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकास्तरावर बांधकाम परवानगी देण्याचे काम थांबविण्यात आल्याचे सहायक नगररचनाकार संजय क्षीरे यांनी सांगितले. ...
अगदी किचनपासून ते दिवाणखान्यापर्यंत आपण आपल्या आवडीनुसार रोपांच्या कुंड्या लावू शकता. जर तुमच्याकडे अगोदरच काही कुंड्या असतील, तर त्यांची रचनात्मक मांडणी तुमच्या घराला वेगळा लूक देईल. ...