राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये पर्यावरणपूरक इमारती बांधणाऱ्या विकासकांना विकास शुल्कात तर तेथील रहिवाशांना संपत्ती करात सूट देण्याची तरतूद राज्याच्या धोरणात करण्यात आली असून त्याचा मसुदा प्रसिद्धीला देण्यात आला आहे. ...
महारेराच्या संकेतस्थळावर विविध सुविधा देण्यात आल्या असून माहिती विविध प्रकरणांची सद्यस्थिती दर्शविलेली असते. तसेच रचनेमध्ये वित्त, विधि, तांत्रिक व प्रशासन तसेच माहिती तंत्रज्ञान असे विभाग तयार करण्यात आले आहेत. ...
नांदेड शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी आपला मोर्चा वळवला आहे. मात्र हे काम करताना अकृषिक आदेश व बांधकाम परवानगी न घेताच कामे केली जात असून याबाबत अनेक तक्रारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. ...
: खेड शहर आणि आसपासच्या गावांमध्ये बहुमजली इमारतींना बांधकामाची परवानगी देऊन नागरीवस्ती एकीकडे वाढत असली तरी सदनिका खरेदीनंतर गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याबाबत अनास्था दिसून आली आहे. खेड तालुक्यात केवळ १३५ गृहनिर्माण संस्था नोंदविल्या गेल्या आहेत. ...
मुंबईतील १,३८४ घरांसाठी म्हाडाने नुकतीच लॉटरी जाहीर केली. परवडणारी घरे म्हणून मुंबईकर दरवर्षी मोठ्या अपेक्षेने या लॉटरीची वाट पाहातात. मात्र, या लॉटरीतील उच्च उत्पन्न गटातील ग्रँटरोड येथील ३ घरांची किंमत ऐकून तोंडाला फेस येण्याची वेळ आली आहे. ...
प्रतिनियुक्ती वा बदलीने मुंबईबाहेर जायचे, बदलीच्या ठिकाणी आलिशान शासकीय निवासस्थान मिळवायचे आणि सोबतच मुंबईतील शासकीय निवासस्थानाचाही ताबा स्वत:कडे ठेवायचा, असे प्रकार सध्या आयएएस, आयपीएस अधिकारी सर्रास करीत आहेत. ...
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने हडपसर, खराडी, वडगाव खुर्द या तीन ठिकाणी ६ हजार २६४ सदनिका बांधण्यास व लाभार्थींबरोबर करार करण्यास सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. ...