लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
अनुदानाअभावी ८४० घरांच्या कामांना ‘ब्रेक’ - Marathi News | 'Breaks' up to 4 house chores due to donations | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अनुदानाअभावी ८४० घरांच्या कामांना ‘ब्रेक’

जालना जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ८४० लाभार्थ्यांना मागील तीन वर्षांपासून अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे ...

सरकारी निवासस्थाने बळकावणाऱ्यांना दणका - Marathi News | Strikes against government housing robbers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारी निवासस्थाने बळकावणाऱ्यांना दणका

नाशिक : सेवानिवृत्तीनंतरही शासकीय निवासस्थानात राहणाºया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही निवासस्थान खाली न करणाºया सेवानिवृत्तांना सार्वजनिक बांधकाम विभागाने दणका दिला आहे. अनधिकृतपणे शासकीय निवासस्थान बळकावणाºया सदनिकांचा पाणी आणि वीजप ...

संतापजनक! घर खाली करण्यासाठी वृद्ध आई-वडिलांना मारहाण; पिंपळे गुरव येथील घटना - Marathi News | Older parents beaten to left house by family members ; pimpale gurav incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! घर खाली करण्यासाठी वृद्ध आई-वडिलांना मारहाण; पिंपळे गुरव येथील घटना

कोऱ्या स्टॅम्प पेपरवर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या जबरदस्तीने घेतल्या सह्या ...

बीटस्तरीय पाककृती स्पर्धेत वाकीच्या गजाबाई वाणी प्रथम - Marathi News | Waki's Gajabai Vani was the first in the beat level recipes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीटस्तरीय पाककृती स्पर्धेत वाकीच्या गजाबाई वाणी प्रथम

वैतरणानगर : येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित बीटस्तरीय पाककृती स्पर्धेत गजाबाई वाणी यांनी प्रथम, तर नूरजहॉँ शेख व भारती पादीर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना आता तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळण ...

ये देश है मेरा... घर जळालेल्या जवानाला BSF कडून 10 लाखांची मदत  - Marathi News | BSF trooper receives Rs 10 lakh after house was burnt in Delhi violence MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ये देश है मेरा... घर जळालेल्या जवानाला BSF कडून 10 लाखांची मदत 

मोहम्मद अनिस हे बीएसएफमध्ये सेवेत असून ते सध्या ओडिशा येथे कार्यरत आहेत ...

पुण्यातील पाेलीस वसाहतीच्या बांधकामाला गृह विभागाचा हिरवा कंदील - Marathi News | permission to build homes for police of pune rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पाेलीस वसाहतीच्या बांधकामाला गृह विभागाचा हिरवा कंदील

पुण्यातील पाेलीस वसाहतींच्या बांधकामाला राज्य सरकारच्या गृह विभागाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. ...

घराला लागलेल्या आगीत नुकसान - Marathi News | Fire damage to the home | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घराला लागलेल्या आगीत नुकसान

अंभोडा कदम येथील एका घराला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. ...

बांधकाम परवाने लाल फितीत - Marathi News | Construction license pending | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बांधकाम परवाने लाल फितीत

जालना पालिकेकडे आॅनलाईन घर बांधणीच्या परवानगीचे प्रस्ताव रखडल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...