कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू झालेले लॉकडाऊन आणि आर्थिक अरिष्टाचा विपरीत परिणाम घरांच्या खरेदी विक्रीवर झाला आहे. पण घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांसाठी आकारले जाणारे मुद्रांक शुल्क कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय विकासक आणि ग्राहक दोघांसाठी उपयु ...
या घरांची एकूण किंमत सुमारे २३,५०० कोटी असून डिसेंबरपर्यंत त्यांची विक्री झाल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे ४७१ कोटी जमा होतील. गृह खरेदीदारांच्या तब्बल ७०६ कोटी रुपयांची त्यात बचत होणार असून सरकारच्या तिजोरीला तेवढी तूट सोसावी लागेल. ...
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ३७0६ पोलीस कर्मचाऱ्यांनी घरासाठी अर्ज केल्याची माहिती सिडकोच्या संबधित विभागाने दिली आहे. २0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून पंधरा हजार घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. ...
इंदिरानगर : वडाळागाव येथे महापालिकेने उभारलेल्या घरकुल योजनेतील घरकुलामध्ये पावसाच्या पाण्याने गळती लागली असून, निष्कृष्ट दर्जाचे बांधकामामुळे लाभार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्वत:चे घरकुल झाल्याचे स्वप्न भंग करणाऱ्या संबंधित ठेके ...
मनमाड : ‘महालक्ष्मी कशाचा पावलावर....सोन्याच्या पावलावर’ च्या जयघोषात मोठ्या उत्साहात घरोघरी जेष्ठा-कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी आगमन झाले. तीन दिवसांच्या पाहुण्या असलेल्या गौरींचे अनुराधा नक्षत्रावर अवाहन केले जाते. ज्येष्ठा नक्षत्री पूजन व नैवद्य सम ...