होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
भारतातील प्रत्येक शहर आणि गावागावांमध्ये रंगीबेरंगी रंगांची केली जाणारी उधळण हे होळी सणाचे वैशिष्ट्य असते. कोकणामध्य होळी या सणाला विशेष महत्व असते. त्यामुळे तेथे हा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. होळी या सणाला शिमगा असे देखील म्हटले ...
वाशिमच्या दिघे फार्मजवळच्या योगभूमीवर सुरू असलेल्या नि:शुल्क योग शिबिराच्या शेवटच्या दिवशी आयोजित शिबिरात योगगुरू रामदेव बाबांनी होळी साजरी केली. ... ...