Next

भारतात खेळल्या जाणा-या होळीचे किती प्रकार आहेत? Types Of Holi In India | Holi Celebrations In India

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 11:39 AM2021-03-18T11:39:08+5:302021-03-18T11:39:32+5:30

भारतातील प्रत्येक शहर आणि गावागावांमध्ये रंगीबेरंगी रंगांची केली जाणारी उधळण हे होळी सणाचे वैशिष्ट्य असते. कोकणामध्य होळी या सणाला विशेष महत्व असते. त्यामुळे तेथे हा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. होळी या सणाला शिमगा असे देखील म्हटले जाते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण भारतात खेळल्या जाणा-या होळीचे किती प्रकार आहेत? ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

टॅग्स :होळीHoli