होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
पावसामुळे राज्यात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन पुणे जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि.5) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ...
संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी लाल रंगाची उधळण व काजूगर घातलेल्या मटणासोबत भाकरी अशा प्रसादाचा लाभ घेऊन मोठ्या उत्साहामध्ये हा शिंपणे उत्सव साजरा केला. या शिंपण्याची ...
ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘होलियो होलियो’च्या फाका अशा वातावरणात संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फे देवरूख गावातील श्री ग्रामदेवी निनावी व धनीन देवीचा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला. ७ वर्षानंतर ...
वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावचा सुमारे आठशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला शिमगोत्सव उत्साहात पार पडला. पारंपरिक घोडेमोडणीच्या कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता झाली. विविध रंगांच्या उधळणीमुळे अख्खे गाव रंगात न्हावून गेले होते. ...
रंगपंचमी खेळून झाल्यानंतर मित्रासोबत आंघोळीसाठी गेलेला तरुण येथील राजाराम तलावात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत. ...
अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाने संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १०१ जणांवर जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...