शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

रायगड : होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी; सलग सुट्ट्यामुळे ट्रॅव्हल्सची चलती

धुळे : होळी उत्सवासाठी बाजारपेठ सजली, डोलचीला सर्वाधिक मागणी

भक्ती : Holi 2024: होलिका दहन करायचे, पण नेमके कशासाठी? वाचा प. पु. आठवले शास्त्रींनीं सांगितलेला गर्भितार्थ!

भक्ती : Holi 2024: होळीत रंगाचा बेरंग होणार नाही ही जबाबदारी आपली; वाचा उत्सवाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन!

सखी : होळी स्पेशल थंडाई- शिल्पा शेट्टीची खास रेसिपी, गारेगार थंडाईशिवाय रंगांची मजा नाहीच...

गोवा : Holi 2024: दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणाऱ्या होळी सणामागील शास्त्र

भक्ती : Holi 2024: होळी या सणाशी संबंधित आणखी दोन आख्यायिका माहितीय? नक्की वाचा!

सखी : Holi 2024: रंगांमुळे त्वचा खराब होण्याची भीती वाटते? फक्त ३ गाेष्टी करा- मनसोक्त होळी खेळा

मुंबई : लोकल, बसवर रंगांचे फुगे मारल्यास दाखल होणार गुन्हा; रंगाचा बेरंग टाळण्यासाठी इशारा

मुंबई : पादचाऱ्यांच्या अंगावर रंग, पाणी उडविल्यास होणार कारवाई; मुंबई पोलिसांचा इशारा