जिल्ह्यातील दुर्गम जंगलव्याप्त झरीजामणी परिसरात दोन प्राचीन शिळावर्तुळे आढळली आहेत. या शिळावर्तुळांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अश्मयुगीन इतिहासाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
लोहयुगीन काळातील वस्त्या या पूर्व विदर्भातच होत्या, असे आतापर्यंत मानण्यात येत होेते. मात्र भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे अमरावती जिल्ह्यातील फुबगाव येथे सुरू असलेल्या खोदकामातून नवीन माहिती समोर आली आहे. ...