उत्क्रांतीनंतर प्राचीन युगातील मानवाचे बदलत गेलेले राहणीमान, काळानुरूप त्याला अवगत होत गेलेल्या विविध कला, लागलेले शोध हे सर्व अद्भुतच आहे. त्यापैकी एक ताम्र-पाषाणयुगाची साक्ष देणारा भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेला वारसा अर्थात काजीची गढी ...
नाशिक हे धार्मिक, प्राचिन व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. या शहराला अश्मयुगापासून ते आधुनिक इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. तसेच पुरातत्त्वाचा अमूल्य ठेवाही मिळाला असून, पूर्वजांनी त्यांच्या कलेचा सोडलेला अमूल्य असा वारसाही शहरात पहावयास मिळतो. जागति ...