लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इतिहास

इतिहास, मराठी बातम्या

History, Latest Marathi News

मोहेंजोदरोमधील उत्खननात सापडला रहस्यमय खजिना, अनेक रहस्यांचा होणार उलगडा  - Marathi News | Mysterious treasure found in excavations in Mohenjodaro, many mysteries will be solved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोहेंजोदरोमधील उत्खननात सापडला रहस्यमय खजिना, अनेक रहस्यांचा होणार उलगडा 

Mohenjodaro: सिंधू संस्कृतीमधील सर्वात महत्त्वाचं शहर होतं मोहेंजोदरो. हे शहर आता पाकिस्तानमध्ये आहे. आता हल्लीच या क्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या खोदकामामध्ये पाकिस्तानी कामगारांना काही तांब्याची नाणी सापडली आहेत. ...

हजारो वर्षांपूर्वी काेणत्या चित्रकाराने अंधाऱ्या गुहांमध्ये रेखाटली ही चित्रे? - Marathi News | Cave paintings and rock paintings of Vidarbha refer to humans from Pre-Peolithic to Historic times | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हजारो वर्षांपूर्वी काेणत्या चित्रकाराने अंधाऱ्या गुहांमध्ये रेखाटली ही चित्रे?

विदर्भातही आहेत प्रागैतिहासिक काळाच्या पाऊलखुणा : जतन करा कातळशिल्प, गुहाचित्रांचा वारसा ...

जगभरातल्या जेवणात वापरला जाणारा हिंग भारतात कसा आला? - Marathi News | How did asafoetida, which is used in food all over the world, come to India? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगभरातल्या जेवणात वापरला जाणारा हिंग भारतात कसा आला?

अनेक संस्कृतीमध्ये 'सैतानाचे शेण' अशी हिंगाची ओळख... ...

Diwali 2023: दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा कधीपासून? बालशिवबाही किल्ले बनवायचे का? वाचा! - Marathi News | Diwali 2023: Since when is the tradition of making mud forts on Diwali? Did Shivaji Maharaj build forts in his childhood? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा कधीपासून? बालशिवबाही किल्ले बनवायचे का? वाचा!

Diwali 2023 : दिवाळीची सुट्टी सुरू झाली की लहान मुलांना वेध लागतात किल्ला बनवण्याचे, पण दिवाळीतच किल्लेउभारणी का? या प्रश्नाचे कागदोपत्री उत्तर पहा! ...

वासुदेव फडके यांचा पुणे दर्शनमध्ये समावेश व्हावा - चंद्रकांत पाटील - Marathi News | Vasudev Phadke should be included in Pune Darshan Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वासुदेव फडके यांचा पुणे दर्शनमध्ये समावेश व्हावा - चंद्रकांत पाटील

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाचा, आंबेगाव येथील शिवसृष्टी तसेच आर. के. लक्ष्मण यांची बाणेर येथील प्रदर्शनी यांचा पुणे दर्शनमध्ये समावेश करावा ...

Mumbai: प्लेगच्या भीतीने मुंबईतून इथे पळून आले लोक! - Marathi News | history of Mumbai: People fled here from Mumbai for fear of plague! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लेगच्या भीतीने मुंबईतून इथे पळून आले लोक!

Mumbai: मुंबईत १८९६ मध्ये हाँगकाँगहून जहाजाने मुंबईत आलेल्या लोकांमुळे प्लेगची साथ आली आणि सारेच हादरून गेले. प्लेगने दोन वर्षांत सुमारे २० हजार मुंबईकरांचा बळी घेतला आणि तितकेच लोक मुंबई सोडून पळून गेले. ...

विशेष लेख: ‘भारता’चा जन्म ‘इंडिया’च्या कितीतरी आधीचा! - Marathi News | Special Article: 'Bharat' Name was use long before 'India'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘भारता’चा जन्म ‘इंडिया’च्या कितीतरी आधीचा!

India Or Bharat: ‘भारत’ ही नि:संशय आपली अस्मिता आहे; परंतु, आपल्या देशाला कोणी इंग्रजीत ‘इंडिया’ म्हणत असेल तर आपली हरकत असता कामा नये. ...

ऑगस्ट क्रांती दिन विशेष : चिमुरातील किल्ला मैदान ठरले ऑगस्ट क्रांतीचे केंद्र! - Marathi News | August Revolution Day Special: The Fort Ground in Chimur became the center of August Revolution! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऑगस्ट क्रांती दिन विशेष : चिमुरातील किल्ला मैदान ठरले ऑगस्ट क्रांतीचे केंद्र!

‘करा व मरा’चा नारा पोहोचला होता चिमुरात : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून दिला संदेश ...