लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

मराठ्यांना ओबीसीत समावेशाचा कायदा पारित करा, अन्यथा सरकारला जड जाईल: मनोज जरांगे - Marathi News | If Maratha reservation is not given by December 24, it will be difficult for the government - Manoj Jarange | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठ्यांना ओबीसीत समावेशाचा कायदा पारित करा, अन्यथा सरकारला जड जाईल: मनोज जरांगे

जवळपास दोन ते अडीच कोटी मराठ्यांना ओबीसीचा त्यामुळे लाभ मिळेल. उर्वरित मराठ्यांनाही आज ना उद्या ओबीसी आरक्षण मिळेल. ...

अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार ‘अन्नत्याग’ आंदोलन - Marathi News | Even offer the organs for sale does not matter; Farmers of Goregaon will now carry out 'Annatyaga' movement | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार ‘अन्नत्याग’ आंदोलन

मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून सरसकट कर्जमाफीची केली मागणी ...

तीनशे किलो फुलांचा हार, दुतर्फा हजारो लोक; हिंगोलीत मनोज जरांगेंचे जंगी स्वागत - Marathi News | Three hundred kilos of flower garland; A warm welcome to Manoj Jarange in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तीनशे किलो फुलांचा हार, दुतर्फा हजारो लोक; हिंगोलीत मनोज जरांगेंचे जंगी स्वागत

डिग्रस फाटा परिसरातील सभास्थळीही लाखोंचा जनसमुदाय उपस्थित झाला आहे. ...

मनोज जरांगेंची आजची सभा हिंगोलीत; सभास्थळाकडे समाजबांधवांचा लोंढा - Marathi News | Manoj Jarange's meeting today in Hingoli; Community members rush to the meeting place | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मनोज जरांगेंची आजची सभा हिंगोलीत; सभास्थळाकडे समाजबांधवांचा लोंढा

मनोज जरांगे पाटील यांची सभा तब्बल ११० एकरावर होणार असून, या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

पीकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; संतप्त ग्रामस्थांनी वाहन पेटवले - Marathi News | Bike rider killed in pickup collision; Angry villagers set the vehicle on fire | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पीकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; संतप्त ग्रामस्थांनी वाहन पेटवले

गंभीर मार लागल्याने दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. ...

दुचाकींची चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी पकडली; १० दुचाकी घेतल्या ताब्यात - Marathi News | Inter-district bike-stealing gang arrested; 10 bikes taken into custody | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुचाकींची चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी पकडली; १० दुचाकी घेतल्या ताब्यात

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ...

अवयव विक्रीस काढणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट - Marathi News | Farmers selling organs met Uddhav Thackeray in mumbai | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवयव विक्रीस काढणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी अंगावरील पीककर्ज कसे फेडावे म्हणून सरकारने आमचे अवयव विकत घ्यावे व कर्ज फेडावे, अशी मागणी करीत मुंबई गाठली होती. ...

दरोड्याच्या तयारीतील पाच जण जेरबंद; हत्यारासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Five people jailed for robbery preparation; 7 lakh worth of valuables including weapons seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दरोड्याच्या तयारीतील पाच जण जेरबंद; हत्यारासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

बाळापूर पोलिसांची कारवाई आज पहाटे कारवाई  ...