लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

आरक्षण दिले तरच खाली उतरणार; ९ तरुणांनी केले टॉवरवर चढून आंदोलन - Marathi News | Will come down only if reservation is given; 9 youths protested by climbing the tower | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरक्षण दिले तरच खाली उतरणार; ९ तरुणांनी केले टॉवरवर चढून आंदोलन

पोलिस व महसूल विभागाला कळताच दोन्ही विभागांचे अधिकारी व कर्मचारी गिरगाव येथील घटनास्थळी पोहोचले. ...

'मह्या लेकरांना आरक्षण देता की, बघू तुमची सोय!'; रणरागिणींनी घेतला हाती दंडूका - Marathi News | 'give reservation to our childs, or we will see!' ladies maratha Warriors took the baton | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मह्या लेकरांना आरक्षण देता की, बघू तुमची सोय!'; रणरागिणींनी घेतला हाती दंडूका

आरक्षणाबाबत सरकारी उदासिनता दिसून येत असल्याने मराठा समाजबांधवात संताप व्यक्त होत आहे ...

वसमत येथे माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक;तिघे ताब्यात - Marathi News | Stone pelting at the house of former minister Jaiprakash Mundada in Wasmat; three arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत येथे माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक;तिघे ताब्यात

माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या निवासस्थानी अज्ञातांनी गेट व दरावर दगडफेक केली. ...

हिंगोलीत भाजपा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; होमगार्ड अन् पोलिसांनी धावाधाव करत विझवली आग - Marathi News | Attempt to burn BJP office in Hingoli; The police rushed to put out the fire | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत भाजपा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; होमगार्ड अन् पोलिसांनी धावाधाव करत विझवली आग

हिंगोली येथील भाजप जिल्हा कार्यालय मागील दोन दिवसांपासून सुरक्षेच्या कारणास्तव बंदच ठेवण्यात आले होते. ...

हिंगोलीत एसटी सेवा बंद; आगारात येऊन २ बस पेटवण्याचा आंदोलकांचा प्रयत्न - Marathi News | ST service closed in Hingoli; Protesters attempt to set fire to 2 buses in Agar | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत एसटी सेवा बंद; आगारात येऊन २ बस पेटवण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

एसटी महामंडळाने सावध पवित्रा घेतला असताना दुपारी ४ च्या सुमारास आगारात उभ्या करण्यात आलेल्या बसेसपैकी दोन बस पेटवून देण्यात आल्याची घटना घडली. ...

आम्ही कुणबी; पती मराठा, मग आता तुम्हीच सांगा आमच्या मुलांना काही नाही आरक्षण? - Marathi News | We are Kunabi; Husband Maratha, so now you tell our children there is no reservation? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आम्ही कुणबी; पती मराठा, मग आता तुम्हीच सांगा आमच्या मुलांना काही नाही आरक्षण?

साटंबा येथील कुणबी महिलांनी सरकारपुढे ठेवला यक्ष प्रश्न ...

मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा - Marathi News | MP Hemant Patil's resignation for Maratha reservation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा

राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. ...

मराठा आरक्षण आंदोलनाची धग; तिन्ही आगारातून बस बाहेर न सोडण्याचा आदेश - Marathi News | The legacy of the Maratha reservation movement; Order not to let the bus out of the three depots | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण आंदोलनाची धग; तिन्ही आगारातून बस बाहेर न सोडण्याचा आदेश

आरक्षणासाठी मराठा समाजबांधव एकवटला असून, खेडोपाडी उपोषण करण्यात येत आहे ...