लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

परभणी :विधान परिषदेच्या रिंगणात करोडपती - Marathi News | Parbhani: crorepati in the Legislative Assembly | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :विधान परिषदेच्या रिंगणात करोडपती

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत उतरलेले पाचही उमेदवार करोडपती आहेत़ निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करताना या उमेदवारांनी आपली संपत्ती घोषित केली असून, या कोट्याधीश उमेदवारांच्या लढतीकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे़ ...

परभणी : पाचही उमेदवारांचे अर्ज पात्र - Marathi News | Parbhani: The candidates of all the five candidates are eligible | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाचही उमेदवारांचे अर्ज पात्र

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात ३ मे रोजी दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी केलेल्या छाननीत पात्र ठरले आहेत़ ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News |  Atrocities on a minor girl | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अल्पवयीन मुलीवर अत्याचार

१५ वर्षीय मुलीवर मागील काही महिन्यांपासून जबरी बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिली. ४ मे रोजी पोट दुखत असल्याने तिला औंढा येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता तिने मृत अर्भकास जन्म दिल्याने हे बिंग फुटले. यामुळे औंढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ...

विजेचे धक्का बसल्याने लाईनमनचा मृत्यू - Marathi News | Loneman dies due to electricity shock | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विजेचे धक्का बसल्याने लाईनमनचा मृत्यू

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे विद्युत खांबावर काम करत असताना लाईनमनचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११. ३० वाजता घडली.  ...

मग्रारोहयोवर ११ हजार मजूर - Marathi News |  11 thousand laborers of Maghrerohyavo | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मग्रारोहयोवर ११ हजार मजूर

जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर ११ हजार मजूर कार्यरत असून सिंचन विहिरींची ५९८ कामे सुरू आहेत. या कामांवरून मागच्या दक्षता व संनियंत्रणच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. तरीही ही कामे पूर्ण होतील की नाही, याची साशंकता आहे. ...

‘त्या’ शाळा व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करा - Marathi News |  File crime on 'those' school management | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘त्या’ शाळा व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करा

सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील दोन विद्यालयांमध्ये अचानक विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्राचा गोंधळ झाला होता. ही बाब विभागीय मंडळ व शाळा व्यवस्थापनांनाही आधीच माहिती असताना हा गोंधळ झाला असला तरीही त्यात आता या शाळ ...

तिन्ही प्रादेशिक योजनांची दैना संपेना - Marathi News |  End the time of the three regional plans | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तिन्ही प्रादेशिक योजनांची दैना संपेना

जिल्ह्यातील चारपैकी तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीला दोन वर्षांपासून निधी मंजूर आहे. मात्र तांत्रिक तपासणी अहवालासाठी साडेबारा लाख रुपये न भरल्याने मंत्रालयाकडे प्रस्तावच न गेल्याने निविदा निघत नसल्याचे चित्र आहे. या योजनांच्या कार्यक्ष ...

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक : आघाडीतील घडामोडीने समीकरणे बदलली - Marathi News | Parbhani-Hingoli Vidhan Parishad elections: The equations change from the frontal movements | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक : आघाडीतील घडामोडीने समीकरणे बदलली

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अनपेक्षित घडामोडी घडून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला मतदार संघ काँग्रेसला सोडण्यात आला़ त्यामुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी राष ...