काही दिवसांपूर्वी जि.प.च्या जलव्यवस्थापन समितीत ठेवण्यात आलेल्या ७९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना नाहरकत देण्याच्या ठरावाच्या इतिवृत्ताला आज शिक्षण सभापती संजय देशमुख यांनी विरोध दर्शविला. तसे पत्रही प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील १०१ ग्रामपंचायत अंतर्गत ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत ११ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिक कचºयाच्या व्यवस्थापनावर भर देण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असून यासाठी ग्रामपातळीवर निरीक्षण स ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील मुख्य रस्त्यावरील कृष्णा इलेक्ट्रिकल या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठ्या प्रमाणात दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री घडली. ...
औंढा तालुक्यातील पुरजळ शेतशिवारात माजी जि.प.सदस्य बालाजी क्षीरसागर यांच्या आखाड्यावर छापा मारून पोलिसांनी ९ जणांना झन्ना-मन्ना जुगार खेळताना पकडले आहे. यात ७ लाख ७६ हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे. ...